• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गाईला मिळाला तब्बल 2 लाख 21 हजारांचा विक्रमी भाव… डीजेच्या तालावर मिरवणूक काढत शेतकऱ्याचा गाईला निरोप

August 11, 2026 by admin Leave a Comment


अहिल्यानगरच्या मानोरी गावातील तरुण शेतकऱ्याची गाय तब्बल 2 लाख 21 हजार रुपयांना विकली गेली आहे.. या गायची दूध देण्याची क्षमता 40 लिटरपर्यंत असल्याचं सांगीतलं जातंय.. विक्रमी किंमत मिळाल्याने या गाईला, डीजेच्या तालावर मिरवणूक काढून वाजत गाजत निरोप देण्यात आला..

मानोरी गावात निघालेली गाईची मिरवणूक चर्चेचा विषय ठरतोय. डीजेचा दणदणाट.. ग्रामस्थांची गर्दी.. गाईची पूजा.. फुलांचा हार आणि त्यानंतर वाजतगाजत निरोप.. मानोरी गावातलं हे दृश्य एखाद्या मोठ्या सोहळ्यापेक्षा कमी नव्हतं.. पण ही मिरवणूक कशासाठी? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल

मानोरी गावात निघालेली गाईची मिरवणूक चर्चेचा विषय ठरतोय. डीजेचा दणदणाट.. ग्रामस्थांची गर्दी.. गाईची पूजा.. फुलांचा हार आणि त्यानंतर वाजतगाजत निरोप.. मानोरी गावातलं हे दृश्य एखाद्या मोठ्या सोहळ्यापेक्षा कमी नव्हतं.. पण ही मिरवणूक कशासाठी? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल,

तर तब्बल 2 लाख 21 हजार रुपयांना विकल्या गेलेल्या या जातवंत गाईसाठी ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. गाईच्या विक्रीची बातमी समजताच ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहात तिचं दर्शन घेतलं आणि थाटामाटात मिरवणूक काढत गाईला निरोप दिला..

तर, तब्बल 2 लाख 21 हजार रुपयांना विकल्या गेलेल्या या जातवंत गाईसाठी ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. गाईच्या विक्रीची बातमी समजताच ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहात तिचं दर्शन घेतलं आणि थाटामाटात मिरवणूक काढत गाईला निरोप दिला..

मानोरी येथील तरुण दूध उत्पादक शेतकरी गजानन थोरात यांनी या गाईचं उत्तम संगोपन केलं.. योग्य आहार नियमित देखभाल स्वच्छता आरोग्याची काळजी आणि जातवंत जनावरांची निवड.. या सगळ्याचा परिणाम म्हणजे या गाईला मिळालेला तब्बल 2 लाख 21 हजार रुपयांचा भाव..

मानोरी येथील तरुण दूध उत्पादक शेतकरी गजानन थोरात यांनी या गाईचं उत्तम संगोपन केलं.. योग्य आहार, नियमित देखभाल, स्वच्छता, आरोग्याची काळजी आणि जातवंत जनावरांची निवड.. या सगळ्याचा परिणाम म्हणजे या गाईला मिळालेला तब्बल 2 लाख 21 हजार रुपयांचा भाव..

शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही म्हणून अनेक तरुण शेतीपासून दूर जात आहेत.. मात्र मेहनत योग्य नियोजन आणि पशुधनाचं उत्तम संगोपन केलं तर दुग्ध व्यवसायातूनही लाखोंची कमाई करता येते हे मानोरीच्या गजानन थोरात यांनी दाखवून दिलंय..

शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही म्हणून अनेक तरुण, शेतीपासून दूर जात आहेत.. मात्र मेहनत, योग्य नियोजन आणि पशुधनाचं उत्तम संगोपन केलं, तर दुग्ध व्यवसायातूनही लाखोंची कमाई करता येते, हे मानोरीच्या गजानन थोरात यांनी दाखवून दिलंय..



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले…या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
  • तिच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला, थेट आठ दिवस व्हाईट हाऊसमध्ये…
  • Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी
  • Toxic Social Media Review: यशचा अ‍ॅक्शन अवतार भावला, पण ‘टॉक्सिक’ इथेच फसला; सोशल मीडियावर काय म्हणतायत प्रेक्षक?
  • CJP आंदोलनात बेधडक पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रियाचं भवितव्य जनतेच्या हातात, सलमान खानने घेतला पुढाकार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in