• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गश्मीर महाजनी याने का केली अशी पोस्ट? म्हणाला ‘माझा आवडता प्राणी – माझे बाबा’

August 7, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता गश्मीर महाजनी सध्या त्याचा आगामी '108 बेस हॉस्पिटल उरी' शोमुळे चर्चेत आहे. शोमधून गश्मीर एका वेगळ्यामध्ये चाहत्यांना दिसणार आहे. पण या सगळ्यात अभिनेत्याची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

गश्मीर याने एक पोस्ट सोशल मीटियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने स्वतःचा पाठमोरा फोटो पोस्ट केला. ज्यावर 'माझा आवडता प्राणी - माझे  बाबा' असं लिहिलं आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

गश्मीर याने एक पोस्ट सोशल मीटियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने स्वतःचा पाठमोरा फोटो पोस्ट केला. ज्यावर 'माझा आवडता प्राणी – माझे बाबा' असं लिहिलं आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

पोस्ट शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये शूटिंग सुरु असल्याची इमोजी देखील पोस्ट केली आहे. त्यामुळे गश्मीर आता कोणत्या नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पोस्ट शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये शूटिंग सुरु असल्याची इमोजी देखील पोस्ट केली आहे. त्यामुळे गश्मीर आता कोणत्या नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 गश्मीरच्या पोस्ट अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षावर केला. एक नेटकरी म्हणाला 'नव्या सिनेमाचं शुटिंग सुरु केलंस खूप छान...' अन्य एक नेटकरी म्हणाला 'गश्मीरला भगवान विष्णूंची भूमिका साकारताना बघायला मला नक्की आवडेल...' सर्वत्र गश्मीरच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

गश्मीरच्या पोस्ट अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षावर केला. एक नेटकरी म्हणाला, 'नव्या सिनेमाचं शुटिंग सुरु केलंस, खूप छान…', अन्य एक नेटकरी म्हणाला, 'गश्मीरला भगवान विष्णूंची भूमिका साकारताना बघायला मला नक्की आवडेल…', सर्वत्र गश्मीरच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

गश्मीर याच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेता कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. अभिनेता चाहत्यांनी कायम फिटनेस टिप्स देखील देत असतो. गश्मीर फक्त एक उत्तम अभिनेताच नाही तर डान्सर देखील आहे.

गश्मीर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. अभिनेता चाहत्यांनी कायम फिटनेस टिप्स देखील देत असतो. गश्मीर फक्त एक उत्तम अभिनेताच नाही तर, डान्सर देखील आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर
  • IND vs SL: दुसरा दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…
  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा
  • इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in