• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच…मोठी अपडेट समोर!

June 25, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट तयार झाली. यानंतर पक्षाने व्हिप जारी करून आपल्या खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या खासदारांनी बैठकीस अनुपस्थिती दर्शवली. ज्यानंतर या खासदारांवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले. यादरम्यान एक मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे सहाव्या खासदाराला महायुतीच्या बाजूने करण्यसामध्ये देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार अनेक नेत्यांना भाजपमध्ये जायजं होतं… मात्र काही बातचीत झाल्यानंतर फडणवसांच्या म्हणण्यसानुसार त्यांना सेनेतच प्रवेश देण्यात आलं. दोन महिन्यांआधीच म्हणजेच ऐप्रिलमध्ये शिंदेंना ऑपरेशन टायगरसाठी ग्रिन सिग्नल मिळालं.अशी सुत्रांची माहिती आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : महिला जातील यशाच्या शिखरावर, आचार्य चाणक्य यांच्या 4 संदेशाकडे कधीच करू नका दुर्लक्ष!
  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स
  • 9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर
  • Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
  • धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in