• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुटुंबापासून लपून बघा हे चित्रपट, बोल्ड सीनमुळे करण्यात आले बॅन, पण आता OTT वर होत आहेत ट्रेंड, पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

April 21, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टी ही जगभरात सर्वाधिक चित्रपट निर्मितीसाठी ओळखली जाते. मात्र, या इंडस्ट्रीमध्ये काही असे चित्रपटही तयार झाले आहेत, जे वादग्रस्त विषय आणि इंटीमेट सीनमुळे कधीच थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकले नाहीत. अशा चित्रपटांनी मोठी चर्चा निर्माण केली असून काहींना सेन्सॉर बोर्डाकडून बंदी घालण्यात आली.

सर्वप्रथम बोलायचे झाल्यास 'अनफ्रीडम' या चित्रपटाचे नाव घेतले जाते. 2014 साली बनलेला हा चित्रपट आजही भारतात बॅन आहे. समलैंगिकतेवर आधारित या चित्रपटात दोन मुलींच्या प्रेमकथेचे चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटातील काही इंटिमेट दृश्यांमुळे सेन्सॉर बोर्डाने यावर बंदी घातली. मात्र प्रेक्षकांना हा चित्रपट Netflix वर पाहता येतो.

सर्वप्रथम बोलायचे झाल्यास 'अनफ्रीडम' या चित्रपटाचे नाव घेतले जाते. 2014 साली बनलेला हा चित्रपट आजही भारतात बॅन आहे. समलैंगिकतेवर आधारित या चित्रपटात दोन मुलींच्या प्रेमकथेचे चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटातील काही इंटिमेट दृश्यांमुळे सेन्सॉर बोर्डाने यावर बंदी घातली. मात्र, प्रेक्षकांना हा चित्रपट Netflix वर पाहता येतो.

यानंतर 'एंग्री इंडियन गॉडेस' या चित्रपटाचाही उल्लेख करावा लागेल. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच त्याला विरोध सुरू झाला. सेन्सॉर बोर्डाने अनेक दृश्यांवर आक्षेप घेत कट करण्याचे आदेश दिले. यानंतर निर्मात्यांनी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

तसेच LOEV हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटात दोन मुलांमधील प्रेमसंबंध दाखवण्यात आले आहेत. समलैंगिकतेवर आधारित आणि काही संवेदनशील दृश्यांमुळे हा चित्रपट कुटुंबासोबत पाहण्यास योग्य मानला गेला नाही. त्यामुळे त्यालाही थिएटरमध्ये प्रदर्शित करता आले नाही आणि नंतर Netflix वर स्ट्रीम करण्यात आला.

याशिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा Paanch हा चित्रपटही बॅन करण्यात आला होता. 2003 साली तयार झालेल्या या चित्रपटात हिंसा आणि वादग्रस्त विषयांमुळे सेन्सॉर बोर्डाने त्यावर आक्षेप घेतला. आज हा चित्रपट Netflix Amazon Prime Video आणि Hotstar सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

याशिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा Paanch हा चित्रपटही बॅन करण्यात आला होता. 2003 साली तयार झालेल्या या चित्रपटात हिंसा आणि वादग्रस्त विषयांमुळे सेन्सॉर बोर्डाने त्यावर आक्षेप घेतला. आज हा चित्रपट Netflix, Amazon Prime Video आणि Hotstar सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जेव्हा स्वामीच स्वामींच्या भेटीला जातात..; अक्षय मुडावदकर अक्कलकोटच्या दर्शनाला, म्हणाले “देव जे देईल ते..”
  • Devendra Fadnavis UNCUT | बारामतीच्या सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव, म्हणाले दादांच्या जाण्याने…
  • वैभव सूर्यवंशीचं ते अधुरं स्वप्न, वडिलांची…पहिल्यांदाच मनातलं गुपित बोलून दाखवलं; तुम्हालाही वाटेल अभिमान!
  • शरद पवार यांची रुग्णालयातून पहिली पोस्ट, दोन दिवसानंतर काय म्हणाले? पहिल्यांदाच व्यक्त केली खंत?
  • 6 मिनिटे 7 सेकंदांचे ते गाणे… 43 वर्षांनंतरही लोक आवडीने गुणगुणतात; यूट्यूबवर 115 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in