• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

किसिंग सीन दरम्यान 20 वेळा रिटेक, रागात नंतर अभिनेत्रीने जे केलं ते ऐकून व्हाल थक्क

June 23, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड चित्रपटांमध्ये रोमँटिक आणि इंटिमेट सीन ही आता सामान्य बाब झाली असली, तरी अशा सीनच्या चित्रीकरणावेळी घडलेल्या काही घटनांची चर्चा अनेकदा रंगत असते. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अझर' या चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा सध्या पुन्हा चर्चेत आला आहे.

या चित्रपटात इमरान हाशमी आणि नर्गिस फखरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. दोघांमधील एका किसिंग सीनची त्यावेळीही बरीच चर्चा झाली होती. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या एका पत्रकाराने या सीनबाबत मोठा दावा केला.

या चित्रपटात इमरान हाशमी आणि नर्गिस फखरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. दोघांमधील एका किसिंग सीनची त्यावेळीही बरीच चर्चा झाली होती. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या एका पत्रकाराने या सीनबाबत मोठा दावा केला.

त्यांच्या म्हणण्यानुसार इमरान आणि नरगिस यांच्यातील किसिंग सीनचे चित्रीकरण सुरू असताना वारंवार रीटेक घेतले जात होते. त्यामुळे नरगिस फाखरी गोंधळल्या होत्या आणि नेमके किती रीटेक द्यावे लागणार याबाबत त्या संभ्रमात पडल्या होत्या.

त्यांच्या म्हणण्यानुसार, इमरान आणि नरगिस यांच्यातील किसिंग सीनचे चित्रीकरण सुरू असताना वारंवार रीटेक घेतले जात होते. त्यामुळे नरगिस फाखरी गोंधळल्या होत्या आणि नेमके किती रीटेक द्यावे लागणार, याबाबत त्या संभ्रमात पडल्या होत्या.

पत्रकाराच्या दाव्यानुसार सेटवरील अनेक जण या परिस्थितीचा आनंद घेत होते. त्यामुळे नरगिस यांना आपण सीन व्यवस्थित करत नाही का अशी शंका आली. नंतर त्यांना वाटले की सेटवरील लोक त्यांच्यासोबत गंमत करत आहेत.

पत्रकाराच्या दाव्यानुसार, सेटवरील अनेक जण या परिस्थितीचा आनंद घेत होते. त्यामुळे नरगिस यांना आपण सीन व्यवस्थित करत नाही का, अशी शंका आली. नंतर त्यांना वाटले की, सेटवरील लोक त्यांच्यासोबत गंमत करत आहेत.

याच दरम्यान अंतिम शूट पूर्ण झाल्यानंतर नरगिस यांनी इमरान हाशमीला स्वतःकडे ओढून जोरदार किस केल्याचा दावा पत्रकाराने केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा किस इतका तीव्र होता की इमरान हाशमीला काही क्षण श्वास घेण्यासही त्रास झाला होता. मात्र हा दावा संबंधित पत्रकाराने पॉडकास्टमध्ये केलेला असून त्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या घटनेकडे केवळ चर्चेत असलेल्या दाव्याच्या स्वरूपातच पाहिले जात आहे.

याच दरम्यान अंतिम शूट पूर्ण झाल्यानंतर नरगिस यांनी इमरान हाशमीला स्वतःकडे ओढून जोरदार किस केल्याचा दावा पत्रकाराने केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा किस इतका तीव्र होता की इमरान हाशमीला काही क्षण श्वास घेण्यासही त्रास झाला होता. मात्र, हा दावा संबंधित पत्रकाराने पॉडकास्टमध्ये केलेला असून, त्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या घटनेकडे केवळ चर्चेत असलेल्या दाव्याच्या स्वरूपातच पाहिले जात आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Haiwaan Trailer : अक्षय कुमारच्या क्रौर्यासमोर सैफ अली खानची जीव वाचवण्यासाठी धडपड; ‘हैवान’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जीआर आला, 3000 मिळणार की 1500, मोठी अपडेट समोर!
  • राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in