• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कापूर आणि तेजपत्ता संध्याकाळी एकत्र का जाळतात? फायदे वाचून बसेल धक्का

July 11, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रानुसार कापूर आणि तेजपत्ता एकत्र जाळणे शुभ मानले जाते. या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते, अशी धारणा आहे. त्यामुळे घरात शांतता, प्रसन्नता आणि समाधानाचे वातावरण टिकून राहण्यास मदत होते असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.

वास्तु मान्यतेनुसार कापूर आणि तेजपत्ताच्या धुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच आर्थिक अडचणी कमी होऊन घरात धनप्राप्ती समृद्धी आणि बरकत वाढण्यास मदत होते अशीही श्रद्धा आहे.

वास्तु मान्यतेनुसार, कापूर आणि तेजपत्ताच्या धुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच आर्थिक अडचणी कमी होऊन घरात धनप्राप्ती, समृद्धी आणि बरकत वाढण्यास मदत होते अशीही श्रद्धा आहे.

याशिवाय या दोन्हींचा सुगंध मन शांत ठेवण्यास तणाव कमी करण्यास आणि घरातील वातावरण अधिक प्रसन्न बनवण्यास उपयुक्त मानला जातो. घरातील हवा शुद्ध होऊन ताजेपणा जाणवतो अशीही मान्यता आहे.

याशिवाय या दोन्हींचा सुगंध मन शांत ठेवण्यास, तणाव कमी करण्यास आणि घरातील वातावरण अधिक प्रसन्न बनवण्यास उपयुक्त मानला जातो. घरातील हवा शुद्ध होऊन ताजेपणा जाणवतो अशीही मान्यता आहे.

घरात वास्तुदोष असल्यास कापूर आणि तेजपत्ता नियमितपणे जाळल्याने त्याचा प्रभाव कमी होण्यास मदत होते असे वास्तुशास्त्रात नमूद केले आहे. तसेच कामातील अडथळे दूर होणे कुटुंबातील सदस्यांमध्ये सुख-शांती टिकून राहणे यासाठीही हा उपाय लाभदायक मानला जातो.

घरात वास्तुदोष असल्यास कापूर आणि तेजपत्ता नियमितपणे जाळल्याने त्याचा प्रभाव कमी होण्यास मदत होते असे वास्तुशास्त्रात नमूद केले आहे. तसेच कामातील अडथळे दूर होणे, कुटुंबातील सदस्यांमध्ये सुख-शांती टिकून राहणे यासाठीही हा उपाय लाभदायक मानला जातो.

सायंकाळच्या वेळी 2 ते 3 कापूराच्या वड्या आणि एक-दोन तेजपत्ते एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा. वास्तुशास्त्रानुसार हा वेळ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी योग्य मानला जातो.  टीप : वरील माहिती ही वास्तुशास्त्रातील पारंपरिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहे. याबाबत वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे याकडे धार्मिक किंवा सांस्कृतिक श्रद्धेच्या दृष्टीने पाहावे.

सायंकाळच्या वेळी 2 ते 3 कापूराच्या वड्या आणि एक-दोन तेजपत्ते एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा. वास्तुशास्त्रानुसार हा वेळ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी योग्य मानला जातो. टीप : वरील माहिती ही वास्तुशास्त्रातील पारंपरिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहे. याबाबत वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे याकडे धार्मिक किंवा सांस्कृतिक श्रद्धेच्या दृष्टीने पाहावे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in