• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कान्समधल्या प्राजक्ता माळीच्या लूकवर सई ताम्हणकर स्पष्टच बोलली; काय परिधान करावं अन् काय नाही हे..

May 24, 2026 by admin Leave a Comment

यंदाचा Cannes Film Festival मराठी रसिकांसाठी विशेष ठरला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत सर्वांचं लक्ष वेधलं.

विशेषतः प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. अनेकांनी तिच्या पारंपरिक अंदाजाचं कौतुक केलं तर काहींनी तिच्या पेहरावावर टीकाही केली.

विशेषतः प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. अनेकांनी तिच्या पारंपरिक अंदाजाचं कौतुक केलं तर काहींनी तिच्या पेहरावावर टीकाही केली.

दरम्यान अभिनेत्री सई ताम्हणकर हिने प्राजक्ताच्या लूकचं उघडपणे समर्थन करत तिचं कौतुक केलं आहे. मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली की प्राजक्ताने ज्या आत्मविश्वासाने आणि ग्रेसने कान्सच्या रेड कार्पेटवर स्वतःला सादर केलं ते मला खूप आवडलं असं ती म्हणाली.

दरम्यान, अभिनेत्री सई ताम्हणकर हिने प्राजक्ताच्या लूकचं उघडपणे समर्थन करत तिचं कौतुक केलं आहे. मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली की, प्राजक्ताने ज्या आत्मविश्वासाने आणि ग्रेसने कान्सच्या रेड कार्पेटवर स्वतःला सादर केलं, ते मला खूप आवडलं असं ती म्हणाली.

पुढे बोलताना तिने काही जणांना ते झोंबलं जरी असलं तरी ते एका अर्थी चांगलंच झालं. कारण तिथे बऱ्याच जणांचं लक्ष तिच्याकडे होतं. मला वाटतं कोणी काय परिधान करावं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लोक बोलणारच आहेत. त्यामुळे आपण का उगाच तक्रारी करायच्या? त्यापेक्षा तो क्षण साजरा करा ना असं ती म्हणाली.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास सई ताम्हणकर लवकरच 'तुंबाडची मंजुळा' या मराठी चित्रपटात दिसणार असून यापूर्वी ती मटका किंग या सीरिजमध्ये झळकली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, सई ताम्हणकर लवकरच 'तुंबाडची मंजुळा' या मराठी चित्रपटात दिसणार असून, यापूर्वी ती मटका किंग या सीरिजमध्ये झळकली होती.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…
  • Sachin Ahir : ‘हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात..’ माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य
  • तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
  • Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
  • लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in