
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर एमएआरडीकडून निवासी डॉक्टरांचा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. डॉक्टरांनी संप मागे घेतल्यामुळे आता पुन्हा एकदा नियमितपणे ओपीडी, आयपीडी आणि नियोजित शस्त्रक्रिया, तसेच प्रयोगशाळा सेवा, फिव्हर ओपीडी आणि शौक्षणिक उपक्रम पुन्हा सुरू होणार आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply