• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओटीटी ते सोशल मीडिया.. याच वेब सीरिजची जोरदार चर्चा; नंबर 1 वर होतेय ट्रेंड

August 13, 2026 by admin Leave a Comment


सध्या ओटीटीवर आणि सोशल मीडियावर एकाच वेब सीरिजची जोरदार आहे. फक्त सहा एपिसोड्सची ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. याची कथा कलाकारांचं अभिनय आणि दृश्ये इतकी दमदार आहेत की एकाच वेळी तुम्ही सहा एपिसोड्स 'बिंच वॉच' करून पूर्ण कराल.

सध्या ओटीटीवर आणि सोशल मीडियावर एकाच वेब सीरिजची जोरदार आहे. फक्त सहा एपिसोड्सची ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. याची कथा, कलाकारांचं अभिनय आणि दृश्ये इतकी दमदार आहेत की एकाच वेळी तुम्ही सहा एपिसोड्स 'बिंच वॉच' करून पूर्ण कराल.

ट्रेंडिंगमध्ये असलेल्या या वेब सीरिजचं नाव आहे 'ऑपरेशन सफेद सागर'. या सीरिजमध्ये कारगिल युद्धाचा दुर्लक्षित पैलू उलगडण्याच आला आहे. भारतीय हवाई दलाची कहाणी यात सांगण्यात आली आहे. ओनी सेन दिग्दर्शित ही सीरिज फक्त रोमांचकच नाही तर भावनिकदृष्ट्याही मनाला स्पर्श करणारी आहे.

ट्रेंडिंगमध्ये असलेल्या या वेब सीरिजचं नाव आहे 'ऑपरेशन सफेद सागर'. या सीरिजमध्ये कारगिल युद्धाचा दुर्लक्षित पैलू उलगडण्याच आला आहे. भारतीय हवाई दलाची कहाणी यात सांगण्यात आली आहे. ओनी सेन दिग्दर्शित ही सीरिज फक्त रोमांचकच नाही तर भावनिकदृष्ट्याही मनाला स्पर्श करणारी आहे.

या सीरिजची कथा जरी देशभक्तीपर असली तरी त्यात कोणताही दिखावा किंवा अतिशोक्ती नाही. 'ऑपरेशन सफेद सागर' पाहताना हृदय अभिमानाने भरून येतं आणि डोळ्यात अश्रू तरळतात. या सीरिजची कथा 1999 च्या कारगिल संघर्षादरम्यान भारतीय हवाई दलाने राबवलेल्या 'ऑपरेशन सफेद सागर' या मोहिमेवर आधारित आहे.

या सीरिजची कथा जरी देशभक्तीपर असली तरी त्यात कोणताही दिखावा किंवा अतिशोक्ती नाही. 'ऑपरेशन सफेद सागर' पाहताना हृदय अभिमानाने भरून येतं आणि डोळ्यात अश्रू तरळतात. या सीरिजची कथा 1999 च्या कारगिल संघर्षादरम्यान भारतीय हवाई दलाने राबवलेल्या 'ऑपरेशन सफेद सागर' या मोहिमेवर आधारित आहे.

या सीरिजची सर्वांत मोठी ताकद म्हणजे यात युद्धाला केवळ एक लढाई म्हणून चित्रित करण्यात आलेलं नाही तर वैमानिकांचं वैयक्तिक आयुष्य त्यांच्या कुटुंबीयांची चिंता प्रशिक्षणातील गमतीशीर आणि गंभीर क्षण यांचंही सुंदर मिश्रण यात पहायला मिळतं.

या सीरिजची सर्वांत मोठी ताकद म्हणजे, यात युद्धाला केवळ एक लढाई म्हणून चित्रित करण्यात आलेलं नाही, तर वैमानिकांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या कुटुंबीयांची चिंता, प्रशिक्षणातील गमतीशीर आणि गंभीर क्षण यांचंही सुंदर मिश्रण यात पहायला मिळतं.

यामध्ये अभिनेता सिद्धार्थने स्क्वाड्रन लीडर अजय अहुजा यांची भूमिका साकारली आहे. त्यांची शिस्त नेतृत्वगुण भूमिकेतून स्पष्टपणे दिसून येतं. तर जिमी शेरगिलने विंग कमांडर टोनी धनोआ यांची भूमिका साकारली आहे. अभय वर्मा मिहिर अहुजा तारुक रैना आणि अर्णब भासिन यांनीसुद्धा दमदार काम केलं आहे.

यामध्ये अभिनेता सिद्धार्थने स्क्वाड्रन लीडर अजय अहुजा यांची भूमिका साकारली आहे. त्यांची शिस्त, नेतृत्वगुण भूमिकेतून स्पष्टपणे दिसून येतं. तर जिमी शेरगिलने विंग कमांडर टोनी धनोआ यांची भूमिका साकारली आहे. अभय वर्मा, मिहिर अहुजा, तारुक रैना आणि अर्णब भासिन यांनीसुद्धा दमदार काम केलं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in