• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांचं 16 वर्ष जुनं बोल्ड फोटोशूट… फोटो पाहून म्हणाल…

April 26, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय चाहत्यांना हॉट आणि परफेक्ट कपल गोल्स देत असतात. दोघांच्या लग्नाला नुकताच 19 वर्ष पूर्ण झाली. दरम्यान, त्यांचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच एका रेडिट यूजर ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे वोग इंडियाचे काही आयकॉनिक फोटो शेअर केले आहे. 2010 मधील ऐश्वर्या – अभिषेक यांच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

हे फोटो 2010 मध्ये प्रदर्शित झाले होते. म्हणजे ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नाच्या तीन वर्षांनंतर... दोघांचं लग्न 2007 मध्ये झालं होतं... ऐश्वर्या - अभिषेक यांची लव्हस्टोरी सर्वात सिंपल आणि क्यूट आहे... दोघांच्या नात्याची सुरुवात 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ढाई अक्षर प्रेम के' सिनेमाच्या सेटवर झालेली.

हे फोटो 2010 मध्ये प्रदर्शित झाले होते. म्हणजे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नाच्या तीन वर्षांनंतर… दोघांचं लग्न 2007 मध्ये झालं होतं… ऐश्वर्या – अभिषेक यांची लव्हस्टोरी सर्वात सिंपल आणि क्यूट आहे… दोघांच्या नात्याची सुरुवात 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ढाई अक्षर प्रेम के' सिनेमाच्या सेटवर झालेली.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांची पहिली ओळख देखील याच सिनेमाच्या सेटवर झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अखेर हळू हळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं. ज्यामध्ये 'कुछ ना कहो' आणि 'धूम 2' यांसारखे सिनेमे सामिल आहेत.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांची पहिली ओळख देखील याच सिनेमाच्या सेटवर झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अखेर हळू हळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं. ज्यामध्ये 'कुछ ना कहो' आणि 'धूम 2' यांसारखे सिनेमे सामिल आहेत.

 सिनेमाच्या सेटवरच दोघांचं नातं अधिक बहरलं... अखेर 'गुरु' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांच्या नात्याने एक वेगळं वळण घेतलं... अभिषेक  म्हणालेला ऐश्वर्या हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी मी अनेकदा स्वप्न पाहिलं होतं की मी ऐश्वर्यासोबत लग्न केलं आहे.

सिनेमाच्या सेटवरच दोघांचं नातं अधिक बहरलं… अखेर 'गुरु' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांच्या नात्याने एक वेगळं वळण घेतलं… अभिषेक म्हणालेला, ऐश्वर्या हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी मी अनेकदा स्वप्न पाहिलं होतं की, मी ऐश्वर्यासोबत लग्न केलं आहे.

जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा  अभिषेक याने ऐश्वर्याला त्याच्या हॉटेलच्या बालकनीत नेलं आणि लग्नासाठी मागणी घातली... ऐश्वर्या हिने होकार दिल्यानंतर दोघांच्या नात्याची नवीन सुरुवात झाली.. ग्लोबर स्टार असून देखील दोघांनी त्यांच्या नात्याची  पकड कायम मजबूत ठेवली. आज दोघे लेक आराध्या हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.

जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा अभिषेक याने ऐश्वर्याला त्याच्या हॉटेलच्या बालकनीत नेलं आणि लग्नासाठी मागणी घातली… ऐश्वर्या हिने होकार दिल्यानंतर दोघांच्या नात्याची नवीन सुरुवात झाली.. ग्लोबर स्टार असून देखील दोघांनी त्यांच्या नात्याची पकड कायम मजबूत ठेवली. आज दोघे लेक आराध्या हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सुके बोंबिल विकायचा,अचानक गायब झाला अन् एक दिवस थेट अवतार म्हणून आला… भोंदू मनोहरनं कसं उभारलं साम्राज्य?
  • Devendra Fadnavis | कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना… नेमकी काय माहिती समोर
  • बहुचर्चित मालिकेच्या टीमकडून नाशिकमधल्या रामकुंड इथं गोदा आरती
  • असा एक देश जिथे पैसे भरून लोक जेलमध्ये जातात, 28 दिवस जेलमध्ये राहून येतात बाहेर, कारण ऐकून बसेल धक्का
  • साधा गणवेश, अनोळखी चेहरा… गर्दीचा भाग होतात सीक्रेट गार्ड; ट्रम्प यांना वाचवण्यासाठी धावले तेव्हा कळलं… कसे असतात सीक्रेट गार्ड?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in