• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऐकतच नाही, सारखा मला..राजस्थान रॉयल्सच्या घटस्फोटीत क्रिकेटपटूबद्दल अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

May 30, 2026 by admin Leave a Comment


नेहल पुढे बोलली की, तो क्रिकेटपटू राजस्थान रॉयल्सचा आहे. त्याचा घटस्फोट झालाय. नेहलला विचारलं की, त्याने काय मेसेज केलेला? त्यावर तिने मी अजूनही तो मेसेज दाखवू शकते असं उत्तर दिलं.

'जर मी आता त्याला मेसेज केला तर तो पुन्हा मला मेसेज करायला सुरुवात करेल. व्हाट्सएप स्टेटस वर लिहितो  हॉट ब्यूटीफुल प्रीटी' मी त्याला म्हणाली काय मेसेज करतो मला तुझ्याशी बोलायचं नाही. तेव्हा थोडे दिवस बंद होईल. पुन्हा काही दिवसांनी स्टेटसवर काहीतरी लिहेल. आता तर मी त्याला ब्लॉक केलय.

'जर, मी आता त्याला मेसेज केला, तर तो पुन्हा मला मेसेज करायला सुरुवात करेल. व्हाट्सएप स्टेटस वर लिहितो, हॉट, ब्यूटीफुल, प्रीटी' मी त्याला म्हणाली, काय मेसेज करतो, मला तुझ्याशी बोलायचं नाही. तेव्हा थोडे दिवस बंद होईल. पुन्हा काही दिवसांनी स्टेटसवर काहीतरी लिहेल. आता तर मी त्याला ब्लॉक केलय.

माझे फॅन्स सुद्धा मला बरेच मेसेज करतात. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. मी घराबाहेर मास्क लावून बाहेर पडते असं तिने सांगितलं. एकदिवस मी घराबाहेर सामना आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी रस्त्यात एक व्यक्ती भेटला. जो माझा पाठलाग करत होता.

माझे फॅन्स सुद्धा मला बरेच मेसेज करतात. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. मी घराबाहेर मास्क लावून बाहेर पडते असं तिने सांगितलं. एकदिवस मी घराबाहेर सामना आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी रस्त्यात एक व्यक्ती भेटला. जो माझा पाठलाग करत होता.

त्या माणसाने मला येऊन सांगितलं की मी तुमचा पाठलाग करत होतो. मी तुमचा मोठा फॅन आहे इन्स्टावर फॉलो करत होतो आता असं फॉलो करतोय. तो माणूस पाठलाग करत-करत माझ्या घरापर्यंत आला होता.

त्या माणसाने मला येऊन सांगितलं की, मी तुमचा पाठलाग करत होतो. मी तुमचा मोठा फॅन आहे, इन्स्टावर फॉलो करत होतो, आता असं फॉलो करतोय. तो माणूस पाठलाग करत-करत माझ्या घरापर्यंत आला होता.

 बोल्ड सीन्सवरुन रियल लाइफमध्ये मला भरपूर जज केलं जातं असं नेहल म्हणाली.  इंडस्ट्रीत कोणावरही विश्वास ठेऊ नये. हे बोलून ती भावनिक झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने उदयोन्मुख कलाकारांना सुद्धा कोणावर विश्वास ठेऊ नका असा सल्ला दिला.

बोल्ड सीन्सवरुन रियल लाइफमध्ये मला भरपूर जज केलं जातं असं नेहल म्हणाली. इंडस्ट्रीत कोणावरही विश्वास ठेऊ नये. हे बोलून ती भावनिक झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने उदयोन्मुख कलाकारांना सुद्धा कोणावर विश्वास ठेऊ नका असा सल्ला दिला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब
  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in