• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकाच चित्रपटात 165 भूमिका साकारणारा अभिनेता, 21 वर्षांपूर्वी घेतली 40 कोटी फी, नाव ऐकून..

August 4, 2026 by admin Leave a Comment


चित्रपटांमध्ये दुहेरी किंवा तिहेरी भूमिका साकारणारे कलाकार आपण अनेकदा पाहिले आहेत. मात्र, एका चित्रपटात तब्बल 165 भूमिका साकारणारा अभिनेता तुम्ही कधी पाहिला आहे का? ही अनोखी कामगिरी अभिनेता दीप रॉय यांनी केली असून, त्यांच्या या विक्रमाची आजही चर्चा होते.

2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी' या चित्रपटात दीप रॉय यांनी एक-दोन नाही तर तब्बल 165 भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाच्या दिग्दर्शकांना दीप रॉयसारखे दिसणारे अनेक कलाकार मिळत नसल्याने कास्टिंगमध्ये अडचणी येत होत्या.

2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी' या चित्रपटात दीप रॉय यांनी एक-दोन नाही तर तब्बल 165 भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाच्या दिग्दर्शकांना दीप रॉयसारखे दिसणारे अनेक कलाकार मिळत नसल्याने कास्टिंगमध्ये अडचणी येत होत्या.

त्यावेळी दीप रॉय यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व भूमिका साकारण्याची तयारी दर्शवली. शूटिंगदरम्यान त्यांनी प्रत्येक ऊम्पा-लूम्पा पात्रासाठी वेगवेगळे हावभाव चेहऱ्यावरील भाव आणि प्रतिक्रिया स्वतंत्रपणे साकारल्या.

त्यावेळी दीप रॉय यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व भूमिका साकारण्याची तयारी दर्शवली. शूटिंगदरम्यान त्यांनी प्रत्येक ऊम्पा-लूम्पा पात्रासाठी वेगवेगळे हावभाव, चेहऱ्यावरील भाव आणि प्रतिक्रिया स्वतंत्रपणे साकारल्या.

त्यानंतर एडिटिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्सच्या मदतीने ही सर्व पात्रे एकाच वेळी पडद्यावर दाखवण्यात आली. त्यांच्या या अभिनय कौशल्याने आणि मेहनतीने प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीही प्रभावित झाली.

त्यानंतर एडिटिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्सच्या मदतीने ही सर्व पात्रे एकाच वेळी पडद्यावर दाखवण्यात आली. त्यांच्या या अभिनय कौशल्याने आणि मेहनतीने प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीही प्रभावित झाली.

माहितीनुसार या चित्रपटातील दमदार कामगिरीनंतर दीप रॉय यांच्या मानधनातही मोठी वाढ झाली. एका चित्रपटात 165 भूमिका साकारण्याचा त्यांचा हा पराक्रम आजही हॉलीवूडमधील सर्वात वेगळ्या अभिनय कामगिरींपैकी एक मानला जातो.

माहितीनुसार, या चित्रपटातील दमदार कामगिरीनंतर दीप रॉय यांच्या मानधनातही मोठी वाढ झाली. एका चित्रपटात 165 भूमिका साकारण्याचा त्यांचा हा पराक्रम आजही हॉलीवूडमधील सर्वात वेगळ्या अभिनय कामगिरींपैकी एक मानला जातो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पर्यटकांची पहिली पसंती! पश्चिम चंपारणच्या ‘या’ वन्यजीव स्थळाला रोज 1,000 सैलानींची भेट
  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या
  • मुंबई पालिका आयुक्तांनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकारली, वंचितचा आरोप; माफीची मागणी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in