• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकाचा भूतकाळच दुसऱ्याचं भविष्य.. सीरिजची कथा अशी की संपेपर्यंत जागेवरून उठणार नाही, रेटिंगही कडक!

July 19, 2026 by admin Leave a Comment


वर्तमान काळात जगत असताना प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भूतकाळ आणि भविष्याबद्दल जाणून घेण्यात रस असतो. कल्पना करा की तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते यापूर्वीच दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीने जगलं आहे. त्या व्यक्तीचा भूतकाळ हेच तुमचं भविष्य आहे. त्याच व्यक्तीकडे तुमचं भविष्य जाणून घेण्याचा मार्ग आहे हे जर तुम्हाला कळलं तर काय होईल?

वर्तमान काळात जगत असताना प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भूतकाळ आणि भविष्याबद्दल जाणून घेण्यात रस असतो. कल्पना करा की तुम्ही जे आयुष्य जगत आहात, ते यापूर्वीच दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीने जगलं आहे. त्या व्यक्तीचा भूतकाळ हेच तुमचं भविष्य आहे. त्याच व्यक्तीकडे तुमचं भविष्य जाणून घेण्याचा मार्ग आहे, हे जर तुम्हाला कळलं तर काय होईल?

तुमच्यात त्या व्यक्तीबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढेल. तुम्ही स्वत:चं भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. अशीच उत्सुकता या वेब सीरिजचा नायक कुमार महाजनला जाणवते. सुदर्शन चक्रपाणी नावाच्या व्यक्तीने पूर्वी जगलेलं आयुष्यच तो आता जगतोय हे त्याला कळतं.

तुमच्यात त्या व्यक्तीबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढेल. तुम्ही स्वत:चं भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. अशीच उत्सुकता या वेब सीरिजचा नायक कुमार महाजनला जाणवते. सुदर्शन चक्रपाणी नावाच्या व्यक्तीने पूर्वी जगलेलं आयुष्यच तो आता जगतोय, हे त्याला कळतं.

या वेब सीरिजमध्ये स्वप्निल जोशी नितीश भारद्वाज सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेब सीरिजमध्ये पौराणिक पार्श्वभूमीवर सूडाची अनोखी आधुनिक कथा गुंफण्यात आली आहे. माणसाचं नशीब त्याच्या कृतींनी घडतं हे ही वेब सीरिज दर्शवते आणि स्पष्ट करते.

या वेब सीरिजमध्ये स्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेब सीरिजमध्ये पौराणिक पार्श्वभूमीवर सूडाची अनोखी आधुनिक कथा गुंफण्यात आली आहे. माणसाचं नशीब त्याच्या कृतींनी घडतं, हे ही वेब सीरिज दर्शवते आणि स्पष्ट करते.

त्याचप्रमाणे ही सीरिज हेदेखील सांगण्याचा प्रयत्न करते की माणूस कोणत्याही परिस्थितीत आपलं नशीब बदलू शकत नाही. जे काही त्याच्या नशिबात लिहिलेलं आहे ते घडणारच. या दोन कल्पनांच्या दरम्यान थरार आणि रहस्याचं जाळं या सीरिजमध्ये अशा प्रकारे विणलंय की तुम्ही ही सीरिज पहायला बसलात तर सर्व भाग पूर्ण पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही.

त्याचप्रमाणे ही सीरिज हेदेखील सांगण्याचा प्रयत्न करते की, माणूस कोणत्याही परिस्थितीत आपलं नशीब बदलू शकत नाही. जे काही त्याच्या नशिबात लिहिलेलं आहे, ते घडणारच. या दोन कल्पनांच्या दरम्यान थरार आणि रहस्याचं जाळं या सीरिजमध्ये अशा प्रकारे विणलंय की तुम्ही ही सीरिज पहायला बसलात, तर सर्व भाग पूर्ण पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही.

या वेब सीरिजचं नाव आहे 'समांतर'. मार्च 2020 मध्ये याचा पहिला आणि जुलै 2021 मध्ये याचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मराठी सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिजचे हे दोन्ही सिझन तुम्ही अॅमेझॉन एम एक्स प्लेयर या ओटीटीवर पाहू शकता. आयएमडीबीवर या सीरिजला दहापैकी 8.2 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे.

या वेब सीरिजचं नाव आहे 'समांतर'. मार्च 2020 मध्ये याचा पहिला आणि जुलै 2021 मध्ये याचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मराठी सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिजचे हे दोन्ही सिझन तुम्ही अॅमेझॉन एम एक्स प्लेयर या ओटीटीवर पाहू शकता. आयएमडीबीवर या सीरिजला दहापैकी 8.2 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP मध्ये बँड बाजा बारात? सौरव दास रिलेशनशिपमध्ये की सिंगल? काय दिलं उत्तर?
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • अखेर मोठी बातमी धडकलीच ! लाडक्या बहिणांना मिळणार 40 हजार रुपये; थेट सपाचं कनेक्शन…
  • लढाऊ विमानांनाही असते ‘एक्सपायरी डेट’? किती वर्षे टिकते फायटर जेट, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in