• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री… डोकं चक्रावणारा खुलासा

June 26, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 18 जून रोजी लोहगड येथे फिरायला गेल्यानंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मिळून केतन अग्रवाल याला 400 फूट खोल दरीत ढकलले. या घटनेत केतनचा मृत्यू झाला.

तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया गोयल हिने यापूर्वीही केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना समजले आहे. मात्र त्यावेळी केतनने झाडाला पकडल्यामुळे त्याचा जीव वाचला होता.

दरम्यान, सिया गोयल हिने लग्नासाठी नकार दिला होता का? याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. सियाने आपण लग्नास तयार नसल्याचे सांगितले होते, असा दावा केला आहे. याबाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी तिच्या भावाचा जबाब नोंदवला असून सियाचा भाऊ आणी प्रियकर हे दोघे मित्र असल्याचं सांगतिलं जात आहे. पुढील तपास सुरू आहे. केतनच्या वडिलांनी नुकतीच मुख्मंत्र्यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे..



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • E20 Petrol संदर्भात सरकारचं मोठं पाऊल, सुरु केली खास तयारी, लोकांचं टेन्शन मिटणार की वाढणार?
  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं
  • Mohammed Shami : ‘तू फार्महाऊसवर वेश्या बोलावतो, मी तर…’, बायकोने मोहम्मद शमीवर पुन्हा उडवले शिंतोडे, पोस्ट चर्चेत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in