• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एअर होस्टेस या एका गोष्टीशिवाय राहुच शकत नाहीत, कॉकपीटमध्येच.., माजी एअर होस्टेसने सांगितलं विमानातील डार्क सीक्रेट

June 24, 2026 by admin Leave a Comment


जेव्हा तुम्ही विमानातून प्रवास करता तेव्हा तुमचं लक्ष हे साधारणपणे विमानाचं सीट, खाण्या-पिण्याच्या गोष्टी आणि विमानाच्या खिडकीतून बाहेर दिसणारे सुंदर दृश्य यावरच असतं. परंतु त्याचवेळी विमानाच्या कॉकपिटमध्ये काय सुरू असतं? याबाबत आपल्या थोडीदेखील कल्पना नसते. पायलट आणि एअर होस्टेस यांचं जगच वेगळं असतं. या जगात कधी-कधी अशा देखील घटना घडून जातात की त्याबाबत सर्वसामान्य प्रवासी कल्पना देखील करू शकत नाहीत. एका माजी एअर होस्टेसने अशेच काही विमानातील किस्से शेअर केले आहेत. अनेकदा विमानातून लांब पल्ल्याचा प्रवास, एकाच शहरात आणि हॉटेमध्ये सोबत वास्तव्य तसेच अनेक दिवस एकाच व्यक्तीसोबत काम त्यामुळे अनेकदा एअर होस्टेस आणि पायलट यांच्यामध्ये भवनिक नातं तयार होतं. त्यामुळेच विमानात असे अनेक किस्से घडत असतात असं या एअर होस्टसने म्हटलं आहे.

कॉकपिटमध्ये बोलावलं अन्…

द सनने दिलेल्या एका रिपोपर्टनुसार अमेरिकेच्या एअरलाईनमध्ये काम केलेल्या एका माजी एअर होस्टेसने असा दावा केला आहे की, तिने कॉकपटीमध्ये आपल्या पायलट बॉयफ्रेंड सोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले आहेत. जेव्हा तिचा बॉयफ्रेंड असलेला पायलट कॉकपिटमधून बाहेर गेला तेव्हा आपण तिथे आलेल्या दुसऱ्या पायलटसोबत सुद्धा शारीरिक संबंध ठेवले अशी कबुली देखील या माजी एअर होस्टेसने दिली आहे. दरम्यान यापूर्वी देखील अनेकांकडून विमानातील असेच काही किस्से शेअर करण्यात आले आहेत, परंतु अनेकजण या गोष्टींना अफवा समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु या माजी एअर होस्टेसने सांगितल्या किस्स्यानंतर विमानातील डार्क सिक्रेट सर्वांसमोर आलं आहे.

पुढे बोलताना या माजी एअर होस्टेसने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे, ती म्हणाली की एअर होस्टेस डेटिंग अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. ही त्यांच्यासाठी एक सामान्य गोष्ट असते, जेव्हा विमान एखाद्या शहरात लँड होतं, त्या शहरातील अनेक लोकांशी अशा अ‍ॅपद्वारे मैत्री देखील होते, हा सर्व प्रकार मजेशीर असतो, असं आपला अनुभव या एअर होस्टेसने शेअर केला आहे. ती म्हणते या डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक जणांसोबत आम्ही जोडले जातो, आम्हाला नवे मित्र मैत्रिणी मिळतात. एकवेळ अशी येते की, या अ‍ॅपशिवाय अनेक एअर होस्टेस राहुच शकत नाहीत, त्याच्या वापराची सवय होते.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!
  • नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
  • मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
  • मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in