• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायदा? नेमकं काय घडणार?

April 29, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांनाव समोर आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. विरोधी पक्षाचीदेखील तीच इच्छा होती. मात्र आता महाविकास आघाडीत ताळमेळ बसला नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच काँग्रेसही स्वतःचा उमेदवार देणार असल्याची चर्चा रंगली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मविआतील या नाराजीनाट्याचा फायदा भाजपला होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप विधान परिषदेसाठी अतिरिक्त उमेदवार देणार का या चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे उमेदवार नसल्यामुळे मविआमध्ये उलथापालथ पाहायला मिळतेय, तर दुसरीकडे भाजप केंद्रीय पातळीवर चर्चा करणार असल्याची नवीन माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पोस्ट ऑफिसची NSC योजना, 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर मिळवा 7.7 टक्के व्याज, जाणून घ्या सर्व नियम आणि फायदे
  • 690 किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, हुंडई आयोनिक 5 फेसलिफ्ट भारतात लाँच
  • मोठी बातमी! इराणमध्ये सत्तापरिवर्तन, मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल हादरवणारी माहिती, जगभरात मोठी खळबळ
  • Motorola घेऊन येत आहे त्यांचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन, किंमत आणि दमदार फिचर्स झाले लीक
  • MI vs SRH Live Updates, IPL 2026: मुंबईसमोर हैदराबादचं आव्हान, वानखेडेत कोण जिंकणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in