• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इंटरनेट नसलं तरी करता येणार UPI पेमेंट, फोन पे घेऊन आले भन्नाट फिचर; 20 कोटी लोकांना मोठी खुशखबर!

August 31, 2026 by admin Leave a Comment


आजकाल सगळीकडेच डिजिटल पेमेंट वापरले जाते. जिकडे तिकडे हातातील मोबाईलच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण केली जाते. डिजिटल पेमेंटच्या दुनियेत फोन पे ही पेमेंट व्यवस्था आघाडीवर आहे.

आता याच फोन पे कंपनीने ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिली आहे. आता PhonePe च्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीनेही यूपीआय पेमेंट करता येणार आहे. एखाद्या फोनला 2 जी नेटवर्क असले तरीही यूपीआय ट्रान्जेक्शन करता येईल.

आता याच फोन पे कंपनीने ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिली आहे. आता PhonePe च्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीनेही यूपीआय पेमेंट करता येणार आहे. एखाद्या फोनला 2 जी नेटवर्क असले तरीही यूपीआय ट्रान्जेक्शन करता येईल.

फोन पेने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीची UPI 123Pay ही सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध असेल. ही सेवा इंटरनेट कनेक्शन नसले तरीही काम करेल. या सेवेच्या माध्यमातून एसएमएसद्वारे व्यवहार पूर्ण करता येईल.

फोन पेने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीची UPI 123Pay ही सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध असेल. ही सेवा इंटरनेट कनेक्शन नसले तरीही काम करेल. या सेवेच्या माध्यमातून एसएमएसद्वारे व्यवहार पूर्ण करता येईल.

कंपनीने विना इंटरनेट मनी ट्रान्सफर मर्चंट पेमेंट अशा सुविधा वापरता येणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे एखाद्या भागात 2 जी कनेक्टिव्हिटी असली तरीही या सेवा वापरता येतील.

कंपनीने विना इंटरनेट मनी ट्रान्सफर, मर्चंट पेमेंट अशा सुविधा वापरता येणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे एखाद्या भागात 2 जी कनेक्टिव्हिटी असली तरीही या सेवा वापरता येतील.

या सेवेमुळे भारतातील साधारण 20 कोटी लोकांना फायदा होणार आहे. दरम्यान ही सेवा नेमकं कसं काम करणार त्याचा वापर कसा करायचा हे अद्याप समोर आलेले नाही. लवकरच सामान्यांना ही सेवा वापरता येईल.

या सेवेमुळे भारतातील साधारण 20 कोटी लोकांना फायदा होणार आहे. दरम्यान, ही सेवा नेमकं कसं काम करणार, त्याचा वापर कसा करायचा हे अद्याप समोर आलेले नाही. लवकरच सामान्यांना ही सेवा वापरता येईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nikki Tamboli : अजून खूप काही बाहेर येणार ! अरबाजचं नाव घेताच निक्कीने एका वाक्यात संपवला विषय
  • बड्या नेत्याचं नाव… Instagram वर इशारा; हातावर नोट लिहून डॉक्टराने संपवलं जीवन
  • CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात… राजकारणातील हालाचली वाढल्या
  • व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
  • Astrology 2026: सप्टेंबर महिना तुमच्या राशीसाठी कसा जाणार? सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र ग्रह स्थान बदलणार, असे असतील योग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in