• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आरे बापरे! 6 महिने स्वत:लाच ओळखत नव्हती ही अभिनेत्री, नेमकं काय झालेलं?

August 14, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

त्यानंतर दिशाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या काही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकले नाहीत.

त्यानंतर दिशाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या काही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकले नाहीत.

दिशा तिच्या अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळेही कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून तिच्या प्रत्येक पोस्टची चाहते आतुरतेने वाट पाहतात. मात्र दिशाच्या आयुष्याबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत.

दिशा तिच्या अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळेही कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून, तिच्या प्रत्येक पोस्टची चाहते आतुरतेने वाट पाहतात. मात्र, दिशाच्या आयुष्याबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत.

दिशाने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाचाही खुलासा केला होता. जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत असताना तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातामुळे तिला मोठा त्रास सहन करावा लागला.

दिशाने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाचाही खुलासा केला होता. जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत असताना तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातामुळे तिला मोठा त्रास सहन करावा लागला.

ही दुखापत इतकी गंभीर होती की दिशाने तब्बल सहा महिने तिची स्मरणशक्ती गमावल्याचे सांगितले होते. या काळानंतर हळूहळू तिची प्रकृती सुधारली आणि ती पुन्हा आपल्या कामाकडे वळली.

ही दुखापत इतकी गंभीर होती की, दिशाने तब्बल सहा महिने तिची स्मरणशक्ती गमावल्याचे सांगितले होते. या काळानंतर हळूहळू तिची प्रकृती सुधारली आणि ती पुन्हा आपल्या कामाकडे वळली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in