• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आरे बापरे! साराने हे काय परिधान केलं, उर्फीलाही लाजवेल असा लूक, फोटो पाहून धक्काच बसेल

August 9, 2026 by admin Leave a Comment


भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. विविध कार्यक्रमांमधील तिचा स्टायलिश अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. आता पुन्हा एकदा सारा तिच्या रॉयल साडी लुकमुळे चर्चेत आली आहे.

साराने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये तिचा पारंपरिक आणि आधुनिक स्टाइलचा सुंदर मिलाफ पाहायला मिळत आहे. साराने पेस्टल ग्रीन बनारसी साडी नेसली असून या लूकमध्ये ती अतिशय एलिगंट आणि रॉयल दिसत आहे.

साराने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून, त्यामध्ये तिचा पारंपरिक आणि आधुनिक स्टाइलचा सुंदर मिलाफ पाहायला मिळत आहे. साराने पेस्टल ग्रीन बनारसी साडी नेसली असून, या लूकमध्ये ती अतिशय एलिगंट आणि रॉयल दिसत आहे.

साराने ऑफ-व्हाइट प्युअर सॅटिन सिल्क आणि ऑर्गेंजा सिल्कपासून तयार केलेला कॉर्सेट-स्टाइल ब्लाउज परिधान केला आहे. हा ब्लाउज तिने पेस्टल ग्रीन कथ्थन सिल्क बनारसी हँडलूम साडीसोबत परिधान केला आहे. साडी आणि ब्लाउजची डिझाइन Tilfi यांनी केली आहे.

साराने ऑफ-व्हाइट प्युअर सॅटिन सिल्क आणि ऑर्गेंजा सिल्कपासून तयार केलेला कॉर्सेट-स्टाइल ब्लाउज परिधान केला आहे. हा ब्लाउज तिने पेस्टल ग्रीन कथ्थन सिल्क बनारसी हँडलूम साडीसोबत परिधान केला आहे. साडी आणि ब्लाउजची डिझाइन Tilfi यांनी केली आहे.

आपला लूक अधिक खास करण्यासाठी साराने डायमंडचे स्टेटमेंट नेकलेस आणि मॅचिंग कफ ब्रेसलेट परिधान केले आहे. या दागिन्यांमुळे तिच्या पारंपरिक साडी लुकला आणखी रॉयल टच मिळाला आहे.

आपला लूक अधिक खास करण्यासाठी साराने डायमंडचे स्टेटमेंट नेकलेस आणि मॅचिंग कफ ब्रेसलेट परिधान केले आहे. या दागिन्यांमुळे तिच्या पारंपरिक साडी लुकला आणखी रॉयल टच मिळाला आहे.

साराने आपल्या लूकसाठी अतिशय साधा आणि एलिगंट मेकअप केला आहे. तिने केसांचा लो बन बांधला असून पुढील बाजूस काही बटा मोकळ्या सोडल्या आहेत. त्यामुळे तिच्या लूकला सॉफ्ट आणि ग्लॅमरस टच मिळाला आहे. हातातील फुलांचा सुंदर गुच्छ तिच्या या लूकमध्ये आणखी भर घालताना दिसत आहे.

साराने आपल्या लूकसाठी अतिशय साधा आणि एलिगंट मेकअप केला आहे. तिने केसांचा लो बन बांधला असून, पुढील बाजूस काही बटा मोकळ्या सोडल्या आहेत. त्यामुळे तिच्या लूकला सॉफ्ट आणि ग्लॅमरस टच मिळाला आहे. हातातील फुलांचा सुंदर गुच्छ तिच्या या लूकमध्ये आणखी भर घालताना दिसत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
  • प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज…
  • पुण्यातील उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठे यश, सरकारने जीआर काढले; आंदोलन मागे घेतलं!
  • उपोषणाशिवाय…, जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलल्या
  • समृद्धी महामार्गालगत गॅसलाईन फुटल्याने गोंधळ, दुर्गंधीने मोठी वाहतूक कोंडी, मुंबईच्या दिशेची वाहतूक बंद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in