• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आरे..आरे.., ना सूर, ना ताल, ना कोणता सुप्रसिद्ध गायक, तरीही हे गाणं 15 वर्षांपासून प्रत्येक पार्टीत वाजतं

August 5, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील अनेक गाणी लग्नसमारंभांची शान ठरली आहेत. मात्र, एक असे गाणे आहे ज्याला ना सूर, ना ताल आणि ना कोणत्या प्रसिद्ध गायकाचा आवाज आहे. तरीही ते गाणं गेल्या 15 वर्षांपासून सोशल मीडियासह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

 हे गाणे लग्न पार्टी आणि बँडबाजामध्ये आवर्जून वाजवले जाते. ते म्हणजे 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देव डी' चित्रपटातील 'इमोशनल अत्याचार'. या गाण्यामागची कहाणीही तितकीच वेगळी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना पारंपरिक प्रेमगीत नको होते.

हे गाणे लग्न, पार्टी आणि बँडबाजामध्ये आवर्जून वाजवले जाते. ते म्हणजे 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देव डी' चित्रपटातील 'इमोशनल अत्याचार'. या गाण्यामागची कहाणीही तितकीच वेगळी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना पारंपरिक प्रेमगीत नको होते.

नायकाच्या भावनिक गोंधळाची आणि तुटलेल्या नात्याची मांडणी करणारे लग्नातील ब्रास बँडच्या धाटणीतील गाणे त्यांना हवे होते. त्यानुसार संगीतकार अमित त्रिवेदी आणि गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी केवळ संदर्भासाठी स्वतःच्या आवाजात एक स्क्रॅच ट्रॅक रेकॉर्ड केला.

नायकाच्या भावनिक गोंधळाची आणि तुटलेल्या नात्याची मांडणी करणारे, लग्नातील ब्रास बँडच्या धाटणीतील गाणे त्यांना हवे होते. त्यानुसार संगीतकार अमित त्रिवेदी आणि गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी केवळ संदर्भासाठी स्वतःच्या आवाजात एक स्क्रॅच ट्रॅक रेकॉर्ड केला.

सुरुवातीला हे गाणे एखाद्या व्यावसायिक गायकाकडून रेकॉर्ड करण्याची योजना होती. मात्र अनुराग कश्यप यांनी स्क्रॅच ट्रॅक ऐकताच तोच अंतिम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्या रफ आणि नैसर्गिक आवाजातच गाण्याचा खरा भाव जाणवला.

सुरुवातीला हे गाणे एखाद्या व्यावसायिक गायकाकडून रेकॉर्ड करण्याची योजना होती. मात्र, अनुराग कश्यप यांनी स्क्रॅच ट्रॅक ऐकताच तोच अंतिम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्या रफ आणि नैसर्गिक आवाजातच गाण्याचा खरा भाव जाणवला.

विशेष म्हणजे त्या काळात गायक म्हणून स्वतःची वेगळी प्रतिमा तयार व्हावी या उद्देशाने अमित त्रिवेदी आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्यासाठी स्वतःची खरी नावे न वापरता 'बँडमास्टर रंगीला आणि रसीला' हे काल्पनिक नाव वापरले. त्यामुळे अनेक वर्षे हे गाणे नेमके कोणी गायले याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

विशेष म्हणजे, त्या काळात गायक म्हणून स्वतःची वेगळी प्रतिमा तयार व्हावी, या उद्देशाने अमित त्रिवेदी आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्यासाठी स्वतःची खरी नावे न वापरता 'बँडमास्टर रंगीला आणि रसीला' हे काल्पनिक नाव वापरले. त्यामुळे अनेक वर्षे हे गाणे नेमके कोणी गायले, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in