• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयपीएल स्पर्धेच्या दहा पर्वात विराट कोहलीचा विक्रम, पुन्हा एकदा तसाच कारनामा करण्यास सज्ज

April 27, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच विराट कोहलीची बॅट चांगली तळपली आहे. विराट कोहली पुन्हा एकदा एक विक्रम रचण्याच्या वेशीवर येऊन थांबला आहे. यापूर्वी 10वेळा त्याने असा विक्रम रचला आहे. असं असूनही त्याची धावांची भूक काही थांबलेली नाही. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल स्पर्धेत विराट कोहली एकमेव फलंदाज असा आहे की त्याने 10वेळा म्हणजेच दहा पर्वात 400हून अधिक धावा केल्या आहेत. म्हणजेच 19 पर्वापैकी 10 पर्वात त्याने ही कामगिरी केली आहे. आता 11व्यांदा अशी कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल स्पर्धेत 400 धावा करण्याच्या वेशीपासून विराट कोहली 72 धावा दूर आहे. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्येच विराट कोहली हा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. आयपीएल 2026 स्पर्धेतील आरसीबीचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल स्पर्धेत शिखर धवन सुरेश रैना आणि डेविड वॉर्नर यांनी नऊ वेळा 400 पार धावा केल्या आहेत. आता विराट कोहली या तिघांच्या पुढे निघून गेला आहे. विशेष म्हणजे हे तिघंही निवृत्त झाले आहेत. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल स्पर्धेत शिखर धवन, सुरेश रैना आणि डेविड वॉर्नर यांनी नऊ वेळा 400 पार धावा केल्या आहेत. आता विराट कोहली या तिघांच्या पुढे निघून गेला आहे. विशेष म्हणजे हे तिघंही निवृत्त झाले आहेत. (Photo: IPL/BCCI)

विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही आहे. प्रत्येक सामन्यात धावा केल्यानंतर त्याच्या डोक्यावर कॅप दिसते. विराट कोहलीने सात सामन्यात तीन अर्धशतकाच्या जोरावर 328 धावा केल्या आहेत. (Photo: IPL/BCCI)

विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही आहे. प्रत्येक सामन्यात धावा केल्यानंतर त्याच्या डोक्यावर कॅप दिसते. विराट कोहलीने सात सामन्यात तीन अर्धशतकाच्या जोरावर 328 धावा केल्या आहेत. (Photo: IPL/BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाईटचं मीटर तुफान पळतंय, या एका टेस्टने समजेल बिल का जास्त येतंय? नेमकी अडचण काय?
  • इराण युद्धामुळे इंधन दरवाढीची भीती, 2026 मध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करणे ठरेल का मास्टरस्ट्रोक?
  • Nashik | नाशिक आयटी कंपनीतील फरार निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; निकालाकडे सर्वांचे लक्ष!
  • उन्हाचा पारा वाढला, टू-व्हीलर चालवणाऱ्यांनो उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी काय कराल?
  • मोठी बातमी! नितेश राणेंना त्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in