• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयपीएलमधील सर्वात महागडी फ्रेंचायझी कोणती? हा संघ सर्वात कमी किमतीचा!

July 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील सहभागी असलेल्या फ्रेंचायझीपैकी कोणती फ्रेंचायझी मौल्यवान आहे? याचं उत्तर Houlihan Lokey रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. रिपोर्टनुसार सध्याच्या घडीला सर्वात महागडी फ्रेंचायझी म्हणून आरसीबीची गणना आहे. आरसीबीचं मूल्यांकन 312 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 2982 कोटी आहे. (PC-PTI)

दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स फ्रेंचायझी आहे. या फ्रेंचायझीचं मूल्यांकन 264 मिलियन डॉलर म्हणजेच  जवळपास 2524 कोटी रुपये आहे. तर केकेआर फ्रेंचायझीची किंमत 2342 कोटी असून तिसऱ्या क्रमांकावर आहे. (PC-PTI)

चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या फ्रेंचायझीचं मूल्यांकन 2333 कोटी रुपये आहे. तर सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझी पाचव्या क्रमांकावर असून मूल्यांक 1606 कोटी आहे. (PC-PTI)

चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या फ्रेंचायझीचं मूल्यांकन 2333 कोटी रुपये आहे. तर सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझी पाचव्या क्रमांकावर असून मूल्यांक 1606 कोटी आहे. (PC-PTI)

राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझी सहाव्या क्रमांकावर असून मूल्यांकन 1539 कोटी रुपये आहे. तर पंजाब किंग्सचं मूल्यांकन 1510 कोटी असून सातव्या क्रमांकावर आहे.(PC-PTI)

राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझी सहाव्या क्रमांकावर असून मूल्यांकन 1539 कोटी रुपये आहे. तर पंजाब किंग्सचं मूल्यांकन 1510 कोटी असून सातव्या क्रमांकावर आहे.(PC-PTI)

गुजरात टायटन्स आठव्या क्रमांकवर असून मूल्यांकन 1501 कोटी दिल्ली कॅपिटल्स नवव्या स्थानावर असून मुल्यांकन 1491 कोटी आणि लखनौ सुपर जायंट्स शेवटच्या स्थानावर असून मूल्यांकन 1166 कोटी आहे. (PC-PTI)

गुजरात टायटन्स आठव्या क्रमांकवर असून मूल्यांकन 1501 कोटी, दिल्ली कॅपिटल्स नवव्या स्थानावर असून मुल्यांकन 1491 कोटी आणि लखनौ सुपर जायंट्स शेवटच्या स्थानावर असून मूल्यांकन 1166 कोटी आहे. (PC-PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in