• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आमिर खानच्या मराठमोळ्या बॉडीगार्डला पगार किती? आकडा ऐकून धक्काच बसेल

July 19, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननंतर आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही कथितरित्या लॉरेंस बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर लॉरेंस बिश्नोई गँगचे आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांच्या नावाने एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिप प्रसारित करून आमिर खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर आमिर खानच्या बॉडीगार्डची चर्चा सुरु झाली आहे. तो कोण आहे? त्याला पगार किती आहे? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

आमिर खानची सुरक्षा जबाबदारी ज्या व्यक्तीकडे आहे त्याला कोट्यवधी रुपये पगार आहे. अभिनेत्याच्या सुरक्षेची जबाबदारी युवराज घोरपडे यांच्याकडे आहे. आमिर खानचा हा बॉडीगार्ड एखाद्या स्टारपेक्षा कमी नाहीत.

आमिर खानची सुरक्षा जबाबदारी ज्या व्यक्तीकडे आहे, त्याला कोट्यवधी रुपये पगार आहे. अभिनेत्याच्या सुरक्षेची जबाबदारी युवराज घोरपडे यांच्याकडे आहे. आमिर खानचा हा बॉडीगार्ड एखाद्या स्टारपेक्षा कमी नाहीत.

‘टाइम्स नाऊ’च्या रिपोर्टनुसार युवराज घोरपडे हे बॉडी बिल्डर आहेत. १६ वर्षांच्या वयात शाळा सोडल्यानंतर त्यांनी Ace Security मध्ये नोकरी सुरू केली आणि नंतर आमिर खानची सुरक्षा व्यवस्था त्यांच्याकडे सोपवण्यात आली.

‘टाइम्स नाऊ’च्या रिपोर्टनुसार, युवराज घोरपडे हे बॉडी बिल्डर आहेत. १६ वर्षांच्या वयात शाळा सोडल्यानंतर त्यांनी Ace Security मध्ये नोकरी सुरू केली आणि नंतर आमिर खानची सुरक्षा व्यवस्था त्यांच्याकडे सोपवण्यात आली.

‘मनी कंट्रोल’ आणि इतर वृत्तांनुसार युवराज घोरपडे यांना वार्षिक २ कोटी रुपये फी मिळते. मात्र या आकड्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. २०११ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत युवराज घोरपडे म्हणाले होते मी जगण्यासाठी छोटे-मोठे काम करत होतो. नंतर मी Ace Security मध्ये सामील झालो. आज मी आमिर खान यांचा बॉडीगार्ड आहे. माझे अनेक मित्र माझं कौतुक करतात कारण मी सतत आमिर खान यांच्यासोबत असतो.

‘मनी कंट्रोल’ आणि इतर वृत्तांनुसार, युवराज घोरपडे यांना वार्षिक २ कोटी रुपये फी मिळते. मात्र, या आकड्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. २०११ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत युवराज घोरपडे म्हणाले होते, “मी जगण्यासाठी छोटे-मोठे काम करत होतो. नंतर मी Ace Security मध्ये सामील झालो. आज मी आमिर खान यांचा बॉडीगार्ड आहे. माझे अनेक मित्र माझं कौतुक करतात कारण मी सतत आमिर खान यांच्यासोबत असतो.”

युवराज घोरपडे अनेक वर्षांपासून आमिर खानच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. एअरपोर्ट फिल्मी इव्हेंट शूटिंग लोकेशन आणि परदेश दौरे यासह सर्व ठिकाणी तो आमिरच्या सुरक्षेसाठी तैनात असतो. तो गर्दी नियंत्रित करणे संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे आणि कोणत्याही संभाव्य धोक्याला तत्काळ प्रतिसाद देणे यात कुशल आहे.

युवराज घोरपडे अनेक वर्षांपासून आमिर खानच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. एअरपोर्ट, फिल्मी इव्हेंट, शूटिंग लोकेशन आणि परदेश दौरे यासह सर्व ठिकाणी तो आमिरच्या सुरक्षेसाठी तैनात असतो. तो गर्दी नियंत्रित करणे, संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे आणि कोणत्याही संभाव्य धोक्याला तत्काळ प्रतिसाद देणे यात कुशल आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LPG Cylinder: आता उद्यापासून थेट कनेक्शन बंद…1 सप्टेंबरपासून LPG सिलिंडरच्या नियमात मोठे बदल
  • Bandra: 15 वर्षांनी घरात पाळणा हलला, पण एका चुकीने हिरावला एकुलता एक मुलगा; आईला अजूनही विश्वास बसेना
  • मोठा एल्गार! मुंबईला जाण्याची तयारी करा; लवकरच… मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
  • हाहा:कार… होर्मुजमध्ये स्फोटकांना सुपरटँकरची भीषण धडक, एका क्षणात भयंकर आग… इराणची तडकाफडकी वॉर्निंग काय?
  • Nepal Flash Flood: जिवंत नसेल, तर किमान मृतदेह तरी…, नेपाळमध्ये लोकांची दयनीय अवस्था, शवगृहाबाहेर लांबच लांब रांगा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in