• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आदिनाथ कोठारे-उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; दोघांकडे किती संपत्ती? कोण श्रीमंत?

July 17, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी लग्नाच्या पंधरा वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे. गुरुवारी सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट लिहित त्यांनी याबद्दलची चाहत्यांना माहिती दिली. आदिनाथ आणि उर्मिला हे मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. घटस्फोटानंतर लेक जिजाचं संगोपन दोघं मिळून करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी लग्नाच्या पंधरा वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे. गुरुवारी सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट लिहित त्यांनी याबद्दलची चाहत्यांना माहिती दिली. आदिनाथ आणि उर्मिला हे मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. घटस्फोटानंतर लेक जिजाचं संगोपन दोघं मिळून करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

यादरम्यान आदिनाथ आणि उर्मिलाच्या संपत्तीचीही चर्चा आहे. आदिनाथ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. त्याने 'पाणी' '83' 'सिटी ऑफ ड्रीम्स' 'गांधी' 'द रॉयल्स' 'सिस्टम' यांसारख्या प्रोजेक्टमध्ये काम केलंय. महेश कोठारे वडील असतानाही इंडस्ट्रीत त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'एशियानेट न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार आदिनाथकडे 26 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

यादरम्यान आदिनाथ आणि उर्मिलाच्या संपत्तीचीही चर्चा आहे. आदिनाथ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. त्याने 'पाणी', '83', 'सिटी ऑफ ड्रीम्स', 'गांधी', 'द रॉयल्स', 'सिस्टम' यांसारख्या प्रोजेक्टमध्ये काम केलंय. महेश कोठारे वडील असतानाही इंडस्ट्रीत त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'एशियानेट न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, आदिनाथकडे 26 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

दुसरीकडे उर्मिला कानेटकरसुद्धा मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 'थँक गॉड' 'ऑटोग्राफ' 'बँक चोर' 'गुरू' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय ती कथ्थक नृत्यांगनासुद्धा आहे. 'एशियानेट न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार उर्मिलाची एकूण संपत्ती ही 15 ते 20 कोटी रुपयांदरम्यान आहे.

दुसरीकडे उर्मिला कानेटकरसुद्धा मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 'थँक गॉड', 'ऑटोग्राफ', 'बँक चोर', 'गुरू' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय ती कथ्थक नृत्यांगनासुद्धा आहे. 'एशियानेट न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, उर्मिलाची एकूण संपत्ती ही 15 ते 20 कोटी रुपयांदरम्यान आहे.

2025 पासूनच आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांच्या नात्यात समस्या निर्माण झाल्याची चर्चा होती. या दोघांना जिजा ही आठ वर्षांची मुलगी आहे. 'जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचं संगोपन करत आहोत' असं त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलंय.

2025 पासूनच आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांच्या नात्यात समस्या निर्माण झाल्याची चर्चा होती. या दोघांना जिजा ही आठ वर्षांची मुलगी आहे. 'जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत, ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचं संगोपन करत आहोत', असं त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलंय.

आदिनाथ आणि उर्मिला यांचं लव्ह मॅरेज होतं. उर्मिलाला पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला होता. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. या दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आदिनाथ आणि उर्मिला यांचं लव्ह मॅरेज होतं. उर्मिलाला पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला होता. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. या दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sania Mirza : थरथरत होती सानिया, घटस्फोटानंतर पॅनिक अटॅक; शूटिंग सोडून पायजमा-चप्पलमध्ये धावली खास मैत्रीण !
  • धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! असं कसं झालं? ICC ला समजताच काय घडलं?
  • Rakshabandhan 2026 : भावाला राखी बांधण्याची योग्य मुहूर्त कोणता? वेळच सण साजरा करा
  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in