• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता एक लाखाचं सोनं घेतलं तर २०५० साली त्याचे किती होतील ? आकडा धक्कादायक

September 7, 2026 by admin Leave a Comment


भारतात सोने हा केवळ हौसेने घेतलेला दागिना नाही तर दीर्घकाळ गुंतवणूकीचा पर्याय आहे. महागाई,आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढते आणि सोन्याला सहसा मोठा भाव मिळतो.

 जानेवारी २०२६ मध्ये १० ग्रॅमच्या २४ कॅरेटचे गोल्ड भारतात किंमत १ लाख ४२ हजार ५४०  किंवा १४२५४ दर ग्रॅम आहे. तसेच २२ कॅरेट गोल्डची दर ग्रॅमची किंमत १ लाख ३० हजार ६६० रुपये किंवा १३०६६ रुपये दर ग्रॅम आहे. गेल्या २६ वर्षात २४ कॅरेट शुद्धतेचे सोने जवळपास तिप्पट महाग झाले आहे. २०२० मध्ये ५० हजार भाव असलेले सोने आता सुमारे १ लाख ४२ हजार ५४० इतके झाले आहे.

जानेवारी २०२६ मध्ये १० ग्रॅमच्या २४ कॅरेटचे गोल्ड भारतात किंमत १ लाख ४२ हजार ५४० किंवा १४,२५४ दर ग्रॅम आहे. तसेच २२ कॅरेट गोल्डची दर ग्रॅमची किंमत १ लाख ३० हजार ६६० रुपये किंवा १३,०६६ रुपये दर ग्रॅम आहे. गेल्या २६ वर्षात २४ कॅरेट शुद्धतेचे सोने जवळपास तिप्पट महाग झाले आहे. २०२० मध्ये ५० हजार भाव असलेले सोने आता सुमारे १ लाख ४२ हजार ५४० इतके झाले आहे.

गेल्या ३० वर्षांचा डेटा पाहिला तर भारतात सोन्याचा चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर ( Compound Annual Growth Rate ) १०.८३ टक्के वार्षिक होता. गेल्या २० वर्षांत १४.३५ टक्के यात वाढ झाली आहे. गेल्या १५ वर्षांत रुपयाचे अवमूल्यन आणि मंदी असताना सरासरी परतावा सुमारे १२ टक्के वाढला आहे. युएसडी टर्मनुसार सोने ५-७ टक्के वार्षिक वाढ झाली आहे.

गेल्या ३० वर्षांचा डेटा पाहिला तर भारतात सोन्याचा चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर ( Compound Annual Growth Rate ) १०.८३ टक्के वार्षिक होता. गेल्या २० वर्षांत १४.३५ टक्के यात वाढ झाली आहे. गेल्या १५ वर्षांत रुपयाचे अवमूल्यन आणि मंदी असताना सरासरी परतावा सुमारे १२ टक्के वाढला आहे. युएसडी टर्मनुसार सोने ५-७ टक्के वार्षिक वाढ झाली आहे.

चीन रशिया आणि भारत सारख्या देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून होणारी मोठी खरेदी यांसारखे अनेक घटक भविष्यातील सोन्याच्या किमतींवर परिणाम करतील अशी अपेक्षा आहे. जागतिक महागाई डॉलरचे कमकुवत होणे भौगोलिक ताण- तणाव तसेच तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील वाढती मागणी हे घटकही यात महत्त्वाची भूमिका बजावतील.२०३० पर्यंत सोन्याचा भाव प्रति औंस ५००० ते १०००० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो आणि २०४०-२०५० च्या दिशेने त्यात वाढ होत राहू शकते.

चीन, रशिया आणि भारत सारख्या देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून होणारी मोठी खरेदी यांसारखे अनेक घटक भविष्यातील सोन्याच्या किमतींवर परिणाम करतील अशी अपेक्षा आहे. जागतिक महागाई, डॉलरचे कमकुवत होणे, भौगोलिक ताण- तणाव तसेच तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील वाढती मागणी हे घटकही यात महत्त्वाची भूमिका बजावतील.२०३० पर्यंत सोन्याचा भाव प्रति औंस ५,००० ते १०,००० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो आणि २०४०-२०५० च्या दिशेने त्यात वाढ होत राहू शकते.

जर आता तुम्ही १ लाख रुपये गुंतवूण जर २४ कॅरेट गोल्ड विकत घेतले तर त्यात ७.०१६ ग्रॅम सोने मिळेल. १० टक्के १०% CAGR (चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर) दराने या गुंतवणूकीचे मुल्य २०५० पर्यंत वाढून अंदाजे ९.८५ लाख रुपये होऊ शकते. किंवा  ११-१२% CAGR दराने ते १२-१५ लाख रुपयांपर्यंतही पोहोचू शकते. या उलट १ लाख रुपये तुम्ही मुदत ठेवीत  (fixed deposit) मुल्य त्याच कालावधीत वाढून  ४.१७ ते ५.२९ लाख रुपये होऊ शकते.

जर आता तुम्ही १ लाख रुपये गुंतवूण जर २४ कॅरेट गोल्ड विकत घेतले तर त्यात ७.०१६ ग्रॅम सोने मिळेल. १० टक्के १०% CAGR (चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर) दराने, या गुंतवणूकीचे मुल्य २०५० पर्यंत वाढून अंदाजे ९.८५ लाख रुपये होऊ शकते. किंवा ११-१२% CAGR दराने ते १२-१५ लाख रुपयांपर्यंतही पोहोचू शकते. या उलट १ लाख रुपये तुम्ही मुदत ठेवीत (fixed deposit) मुल्य त्याच कालावधीत वाढून ४.१७ ते ५.२९ लाख रुपये होऊ शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP चा आणखी एक मोठा विजय, कार्यकर्त्यांकडून जल्लोष
  • तिचं शीर धडावेगळं करून फ्रिजमध्ये ठेवलं, नव्या संसाराचा भयानक अंत; पतीच्या रागाने सगळंच उद्ध्वस्त!
  • आनंदाची बातमी! मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरे, शहरात राहणाऱ्यांसाठी खास योजना
  • शुबमन गिल Vs अभिषेक शर्मा..! सुरूवातीला जोरदार फटकेबाजी, नंतर काढली विकेट, दोन मित्रांचं द्वंद्व
  • अंबानी कुटुंबाचा विषय खोल, या व्यक्तीकडे 1700 हिऱ्यांचे घड्याळ, किंमत वाचून चकित व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in