• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘आई गं, किती सुंदर दिसतेय’, प्रार्थना बेहेरेचा काळ्या साडीत दिलखेच अंदाज, सौंदर्य पाहून सर्वच थक्क

June 11, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लवकरच ‘मर्दिनी’ या बहुचर्चित चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी जोरात सुरू असून प्रार्थना विविध कार्यक्रम, मुलाखती आणि प्रचार मोहिमांमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.

चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी कलाकारांकडून जोरदार प्रमोशन केले जात आहे. अलीकडेच ‘मर्दिनी’च्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान प्रार्थना बेहेरेने आपल्या पारंपरिक आणि देखण्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी तिने सोनेरी काठ असलेली काळ्या रंगाची आकर्षक सिल्क साडी परिधान केली होती. या साडीमुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली होती.  काळ्या रंगाच्या या सिल्क साडीवर प्रार्थनाने अतिशय हलका आणि नैसर्गिक मेकअप केला होता.

त्यासोबतच तिने केलेली सुंदर हेअरस्टाईल आणि निवडक दागिन्यांनी तिच्या संपूर्ण लूकला चारचाँद लावले. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिच्या सौंदर्याचे आणि स्टाईलचे भरभरून कौतुक केले जात आहे.

प्रार्थना बेहेरे मुख्य भूमिकेत झळकणारा ‘मर्दिनी’ हा चित्रपट येत्या 3 जुलै रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रार्थना बेहेरे मुख्य भूमिकेत झळकणारा ‘मर्दिनी’ हा चित्रपट येत्या 3 जुलै रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in