• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीचा मोडला संसार, घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच स्वत: दिली माहिती

August 30, 2026 by admin Leave a Comment


छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे आई कुठे काय करते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. दरम्यान, या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर अभिनेत्रीने मौन सोडले आहे. तिने स्वत: घटस्फोट झाल्याचे सांगितले आहे.

आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत तिचे नाव अक्षया गुरव आहे. तिने आई कुठे काय करते' या मालिकेत मायाची भूमिका साकारली होती. आता माया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अक्षयाने 2017मध्ये दिग्दर्शक भूषण वाणीशी लग्न केले होते. मात्र 8 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत तिचे नाव अक्षया गुरव आहे. तिने आई कुठे काय करते' या मालिकेत मायाची भूमिका साकारली होती. आता माया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अक्षयाने 2017मध्ये दिग्दर्शक भूषण वाणीशी लग्न केले होते. मात्र, 8 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

अक्षयाने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये घटस्फोटाच्या चर्चांना खरे असल्याचे सांगितले. माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा झाली त्यामुळे सुरुवातीला मला हे सगळं पटलं नाही. पण नंतर कुठेतरी वाटलं की आपल्याला याबद्दल कधीतरी बोलावंच लागेल. जे काही लोकांनी वाचलंय पाहिलंय तर ती गोष्ट खरी आहे असे म्हटले.

अक्षयाने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये घटस्फोटाच्या चर्चांना खरे असल्याचे सांगितले. “माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा झाली, त्यामुळे सुरुवातीला मला हे सगळं पटलं नाही. पण नंतर कुठेतरी वाटलं की, आपल्याला याबद्दल कधीतरी बोलावंच लागेल. जे काही लोकांनी वाचलंय, पाहिलंय तर ती गोष्ट खरी आहे” असे म्हटले.

पुढे ती म्हणाली खूप त्रास होतो मी रडलेय… वाईट वाटतं पण आपलं आयुष्य इथेच थांबत नाही. कलाकार असल्याने त्याकडे लक्ष ठेवावं लागतं कारण ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं. म्हणूनच मी माझं वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवते.

पुढे ती म्हणाली, खूप त्रास होतो, मी रडलेय… वाईट वाटतं पण, आपलं आयुष्य इथेच थांबत नाही. कलाकार असल्याने त्याकडे लक्ष ठेवावं लागतं कारण ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं. म्हणूनच मी माझं वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवते.

या मुलाखतीत अक्षयाने आम्ही दोघे आजही खूप चांगले मित्र आहोत असे सांगितले आहे. तिने भविष्यात संधी मिळाली तर एकत्र काम देखील करु असे म्हटले.

या मुलाखतीत अक्षयाने आम्ही दोघे आजही खूप चांगले मित्र आहोत असे सांगितले आहे. तिने भविष्यात संधी मिळाली तर एकत्र काम देखील करु असे म्हटले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधननंतर लगेच राखी काढली? जाणून घ्या राखी कधी सोडणं योग्य मानलं जातं…
  • वरलक्ष्मी व्रताचा शुभ दिवस, धनप्राप्तीसाठी करा ‘हे’ 3 सोपे उपाय
  • जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
  • 4 कॅमेरे अन् 5000mAh बॅटरी; Samsung चा 5G फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या ऑफर किंमत
  • आरोग्य आणि चवीचा खजिना; घरी बनवा शुद्ध नारळाचे दूध,जाणून घ्या बनवण्याची सोपी रेसिपी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in