• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अहंकारामुळे अजय देवगण-करिश्मा कपूरचा हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही, निर्मात्यांचं झालं मोठं नुकसान

June 25, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. 90 च्या दशकात करिश्मा कपूरचे नाव बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून घेतले जात होते.

मात्र तिच्या कारकिर्दीत एक असा चित्रपट आला जो मोठ्या अपेक्षांनंतरही कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार होता. पण वैयक्तिक आयुष्यातील मतभेदांमुळे हा चित्रपट कायमचा बंद पडला.

मात्र, तिच्या कारकिर्दीत एक असा चित्रपट आला जो मोठ्या अपेक्षांनंतरही कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार होता. पण वैयक्तिक आयुष्यातील मतभेदांमुळे हा चित्रपट कायमचा बंद पडला.

1990 च्या दशकात करिश्मा कपूर आणि अजय देवगण ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी मानली जात होती. ‘जिगर’ 'सुहाग' आणि 'शक्तिमान' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

1990 च्या दशकात करिश्मा कपूर आणि अजय देवगण ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी मानली जात होती. ‘जिगर’, 'सुहाग' आणि 'शक्तिमान' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

एकत्र काम करताना दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चाही त्या काळातील मनोरंजन विश्वात रंगू लागल्या. याच काळात दिग्दर्शक प्रकाश झा यांनी करिश्मा आणि अजय यांना घेऊन ‘काला पानी’ हा मोठ्या बजेटचा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटाकडून निर्माते आणि प्रेक्षक दोघांनाही मोठ्या अपेक्षा होत्या. ‘काला पानी’चे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर काही काळातच करिश्मा आणि अजय यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा समोर येऊ लागल्या. त्याच काळात अजय देवगणच्या आयुष्यात अभिनेत्री काजलची एंट्री झाल्याचे म्हटले जाते. त्यानंतर करिश्मा आणि अजय यांचे नाते तणावपूर्ण बनले. या वैयक्तिक वादाचा थेट परिणाम चित्रपटाच्या शूटिंगवर झाला. त्यामुळे अखेरीस निर्मात्यांसमोर चित्रपट बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केतन अग्रवाल याच्यासोबत असेच व्हायला पाहिजे.. महिलेने घेतली थेट सियाची बाजू, 400 फूट खोल..
  • Ketan Agrawal Case : गुन्हेगार एकतरी पुरावा मागे सोडतोच, पण सियाच्या ‘या’ 5 मोठ्या चुका पोलिसांनी पकडल्या अन्
  • आशा भोसलेंच्या या गाण्यातील शब्दामुळे निर्माण झालेला मोठा गैरसमज; स्पष्टीकरणासाठी आशा भोसलेंना रेडिओवर यावे लागले
  • Mirzapur The Movie Teaser: मिर्झापूरमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजीत थरार; आता लढाई सिंहासनासाठी नाही तर..
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी एक दुर्मिळ योगायोग, स्नान आणि दानाचा मोठा दिवस असल्याने ‘या’ गोष्टी करा दान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in