• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

असा एक चित्रपट ज्यामधील 14 ची 14 गाणी झालेली सुपरहिट, 11 गाणं तर प्रचंड लोकप्रिय, आजही लोक…

September 8, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत, जे त्यांच्या कथेसोबतच दमदार संगीतासाठीही कायम स्मरणात राहतात. 1994 मध्ये प्रदर्शित झालेला सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांचा ‘हम आपके हैं कौन’ हा त्यापैकीच एक.

कौटुंबिक नातेसंबंध प्रेम त्याग आणि भावनिक नाट्य यांची सुंदर सांगड घालणारा हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला. विशेष म्हणजे या चित्रपटातील तब्बल 14 गाणी लोकप्रिय ठरली आणि आजही त्यातील अनेक गाणी आवडीने ऐकली जातात.

कौटुंबिक नातेसंबंध, प्रेम, त्याग आणि भावनिक नाट्य यांची सुंदर सांगड घालणारा हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला. विशेष म्हणजे या चित्रपटातील तब्बल 14 गाणी लोकप्रिय ठरली आणि आजही त्यातील अनेक गाणी आवडीने ऐकली जातात.

या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी रामलक्ष्मण यांनी सांभाळली होती. चित्रपटातील गाण्यांना लता मंगेशकर एस. पी. बालसुब्रह्मण्यम शारदा सिन्हा कुमार सानू उदित नारायण आणि शैलेंद्र सिंह यांसारख्या दिग्गज गायकांचा आवाज लाभला.

या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी रामलक्ष्मण यांनी सांभाळली होती. चित्रपटातील गाण्यांना लता मंगेशकर, एस. पी. बालसुब्रह्मण्यम, शारदा सिन्हा, कुमार सानू, उदित नारायण आणि शैलेंद्र सिंह यांसारख्या दिग्गज गायकांचा आवाज लाभला.

‘हम आपके हैं कौन’ हा केवळ प्रेमकहाणीवर आधारित चित्रपट नव्हता तर दोन कुटुंबांमधील नाती आणि त्यागाची भावनिक कथा होती. प्रेमच्या भूमिकेत सलमान खान तर निशाच्या भूमिकेत माधुरी दीक्षित झळकली होती.

‘हम आपके हैं कौन’ हा केवळ प्रेमकहाणीवर आधारित चित्रपट नव्हता तर दोन कुटुंबांमधील नाती आणि त्यागाची भावनिक कथा होती. प्रेमच्या भूमिकेत सलमान खान तर निशाच्या भूमिकेत माधुरी दीक्षित झळकली होती.

या चित्रपटाच्या संगीताची खासियत म्हणजे जवळपास प्रत्येक गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. ‘दीदी तेरा देवर दीवाना’ ‘पहला पहला प्यार है’ ‘माये नी माये’ ‘मौसम का जादू’ ‘जूते दो पैसे लो’ ‘मुझसे जुदा होकर’ ‘वाह वाह रामजी’ ‘लो चली मैं’ यांसारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत.

या चित्रपटाच्या संगीताची खासियत म्हणजे जवळपास प्रत्येक गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. ‘दीदी तेरा देवर दीवाना’, ‘पहला पहला प्यार है’, ‘माये नी माये’, ‘मौसम का जादू’, ‘जूते दो पैसे लो’, ‘मुझसे जुदा होकर’, ‘वाह वाह रामजी’, ‘लो चली मैं’ यांसारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरची लेक अन् सुनेचा शानदार अंदाज, सारा-सानियाचा व्हिडीओ व्हायरल; नणंद-भावजयीच्या लूकने वेधलं लक्ष
  • 30 वर्षाची कोट्यधीश सून, सीसीटीव्ही अन्… असं हत्याकांड ज्याने संपूर्ण देशच हादरला; कुणाला वाटलंही नसेल…
  • धनुष्यबाण चिन्ह गोठवा, उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी मागणी!
  • IAS असोसिएशन फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे का?; ५० दिवसांत ट्रान्सफर झाल्यानंतर IAS नेहा यांचा सवाल
  • Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in