• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अर्शदीप सिंगने एकच चूक केली 19 वेळा, आयपीएल 2026 स्पर्धेतील सर्वात नकोशी कामगिरी

April 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सला पहिल्या पराभवाचा धक्का बसला. या पर्वात पंजाब किंग्सने सात सामने खेळले असून एकही सामना गमावला नव्हता. पण आठव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मात दिली. त्यामुळे या हंगामातील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. (Photo: IPL/BCCI)

पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हान काही पंजाब किंग्सला रोखता आलं नाही. या सामन्यात गोलंदाजीची कमकुवत बाजू उघड झाली. यात स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. (Photo: IPL/BCCI)

पंजाब किंग्सच्या आतापर्यंतच्या विजयात खऱ्या अर्थाने फलंदाजी भक्कम ठरली. राजस्थान रॉयल्सविरुद्धही पंजाबच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजी कमकुवत होण्याची सततची भीती यावेळी खरी ठरली आहे.अर्शदीप सिंग या पर्वात काही खास गोलंदाजी करू शकलेला नाही. (Photo: IPL/BCCI)

अर्शदीप सिंग लॉकी फर्ग्युसन आणि मार्को यानसेन हे तिन्ही वेगवान गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. विशेषतः अर्शदीप पूर्णपणे अपयशी ठरला. राजस्थानविरुद्धचार षटकांत राजस्थानने 68 धावा दिल्या.  अर्शदीप सिंग प्रत्येक सामन्यात अपयशी ठरला आहे. त्याने या पर्वातील आठ सामन्यांमध्ये केवळ 8 बळी घेतले आहेत. (Photo: IPL/BCCI)

अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि मार्को यानसेन हे तिन्ही वेगवान गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. विशेषतः अर्शदीप पूर्णपणे अपयशी ठरला. राजस्थानविरुद्धचार षटकांत राजस्थानने 68 धावा दिल्या. अर्शदीप सिंग प्रत्येक सामन्यात अपयशी ठरला आहे. त्याने या पर्वातील आठ सामन्यांमध्ये केवळ 8 बळी घेतले आहेत. (Photo: IPL/BCCI)

अर्शदीप सिंगने इकॉनॉमी रेट ही देखील एक चिंतेची बाब आहे. अर्शदीपने 10.96 च्या महागड्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. वाईड बॉल टाकण्याच्या क्रमवारीत अर्शदीप अव्वल स्थानी आहे. त्याने आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत 19 वाईड बॉल टाकले आहेत. (Photo: IPL/BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rahuri Exit Poll 2026 : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत काय होणार? कोण मारणार बाजी? भाजप की राष्ट्रवादी शरद पवार गट?
  • शिवम नॅन्सीसाठी स्थळ घेऊन गेला…तिच्या नकारानंतरपूनम आकांक्षा बिल्डिंगमध्ये असं घडलं की…
  • Photo : लग्न मंडपातून थेट परीक्षा केंद्रात, नवरीच्या एका कृतीने सासू सासऱ्यांसह अख्ख्या गावाचं जिंकलं मन
  • Bajaj Chetak आता झाला हायटेक! जास्त स्पीड, फास्ट चार्जिंग आणि गुगल मॅप्स सपोर्टसह नवीन अपडेट लाँच
  • भैय्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या…, राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी, दिलं ओपन चॅलेंज..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in