• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमिताभ बच्चन यांनी मागितली थेट माफी, ती एक चूक, थेट म्हटले, मला..

August 11, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत. चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर करताना ते कायमच दिसतात. नुकताच त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. दरवेळी ते पोस्ट शेअर करत त्या पोस्टला नंबर देतात. कधी कधी त्या पोस्टला नंबर देताना त्यांच्याकडून चुकही होते. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांच्याकडून चूक झाली. त्यांनी या पोस्टला चुकीचा नंबर दिला. 5817 क्रमांकानंतर त्यांनी चुकून 5718, 8719 त्याप्रमाणे लिहिले. एका चाहत्यांना तात्काळ बिग बींना आपली चूक निदर्शनात आणून दिली. अमिताभ बच्चन यांनीही ती चूक लगेचच दुरूस्त केली.

यावेळी अमिताभ बच्चन यांनी माफी देखील मागितली. ज्यानंतर चाहते आता अमिताभ बच्चन यांची फिरकी घेताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, क्रमांक देण्यात माझ्याकडून मोठी चूक झाली आणि त्याबद्दल मी माफी मागतो. 5817 नंतर 5818, 5819 आणि 5820 असे क्रमांक असायला हवेत. चूक लक्षात येताच अमिताभ बच्चन माफी मागून मोकळे झाले.

T 5820 – A huge error by me in the numbering .. apologies ..
after 5817 .. it should read 5818 , 5819, 5820
🙏
thank you Ef Sunil for correcting me

— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 10, 2026

मात्र, चाहत्यांकडून यावर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत. हेच नाही तर आपली चूक दाखवणाऱ्या चाहत्याचे धन्यवाद मान्यताही अमिताभ बच्चन दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी म्हटले की, मला बरोबर करण्यासाठी धन्यवाद Ef सुनील..आता अमिताभ बच्चन यांच्याकडून झालेल्या चुकीनंतर एक्सवर चाहते मजे घेत आहेत. एका यूजरने मजाक करत म्हटले की, माणूसकी Ef सुनील..

T 5820 – A huge error by me in the numbering .. apologies ..
after 5817 .. it should read 5818 , 5819, 5820
🙏
thank you Ef Sunil for correcting me

— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 10, 2026

तुमचे हे मोठे योगदान कायम लक्षात ठेवले जाईल. एका चाहत्याने नीट पेपरफुटीच्या मुद्यावर बोलत म्हटले की, चांगले झाले तुम्ही माफी मागितली नाही तर मी या नंबरच्या घोळासाठी जंतर मंतवर आंदोलनाला बसणार होतो. यावर अजून एका चाहत्याने लिहिले की, चूक मान्य केली आणि ती सुधारली नाही तर देशात खूप मोठे आंदोलन झाले असते. अजून एका युजर्सने लिहिले की, माझा पुर्ण दिवस खराब केला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in