• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अखेर तेच घडलं! …म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट…

June 15, 2026 by admin Leave a Comment


राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. असंच काही महारष्ट्राच्या राजकारणात घडत आहे. याठिकाणी ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं?

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याच्या चर्चा होत्या. या मोहिमेअंतर्गत ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, असे म्हटले जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या सर्वच खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र अनेक जण अनुपस्थित होते, असं सांगितलं जातं.

दरम्यान आता ठाकरेंच्या याच खासदारांबाबत मोठी आणि खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. ठाकरेंचे खासदार फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून काही खासदार वेगळा गट स्थापन करू शकतात, असे सांगितले जात आहे. लवकरच हे नेते लोकसभा अध्यक्षाकडे पत्र देणार आहेत अशी चर्चा आहे. याच कारणास्तव संजय राऊत दिल्लीला रवाना झाल्याचंही कळत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
  • Narsapur case: तुला काय शिक्षा देऊ तूच सांग? कोर्ट संतापलं; नरसापूर प्रकरणात थेट आरोपीलाच विचारणा
  • ‘गरीब बापाने काय करायचं?’ निखिल चव्हाणला लग्नात सासऱ्यांनी दिली महागडी गाडी? फोटोवरून संतापले नेटकरी
  • Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
  • Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप… वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in