• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vishal Dadlani: फार्महाऊस असावं तर असं.. विशाल ददलानीचं पुण्याजवळ डोंगर-तलावाच्या कुशीत आलिशान घर

September 9, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानीच्या पुण्याजवळील फार्महाऊसची सध्या चांगलीच चर्चा आहे. दिग्दर्शिका फराह खानने तिच्या युट्यूब व्लॉगमधून विशालच्या या खास घराची झलक दाखवली आणि त्यानंतर या फार्महाऊसच्या इंटेरिअरपासून निसर्गरम्य लोकेशनपर्यंत अनेक गोष्टी सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.

विशेष म्हणजे हे घर केवळ आलिशान नसून विशालच्या संगीतप्रेमाचीही झलक त्यातून पाहायला मिळते. विशालने हे दोन मजली फार्महाऊस ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या कामानंतर घेतल्याचं सांगितलं आहे. 2010 ते 2013 या काळात या घराचं बांधकाम करण्यात आलं.

विशेष म्हणजे, हे घर केवळ आलिशान नसून विशालच्या संगीतप्रेमाचीही झलक त्यातून पाहायला मिळते. विशालने हे दोन मजली फार्महाऊस ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या कामानंतर घेतल्याचं सांगितलं आहे. 2010 ते 2013 या काळात या घराचं बांधकाम करण्यात आलं.

घराची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याच्या आजूबाजूचा निसर्ग. घरातून डोंगर आणि तलावाचं मनमोहक दृश्य दिसतं. अगदी किचनचा अपवाद वगळता जवळपास प्रत्येक भागातून निसर्गाचा आनंद घेता येतो.

घराची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याच्या आजूबाजूचा निसर्ग. घरातून डोंगर आणि तलावाचं मनमोहक दृश्य दिसतं. अगदी किचनचा अपवाद वगळता जवळपास प्रत्येक भागातून निसर्गाचा आनंद घेता येतो.

विशालच्या फार्महाऊसमध्ये प्रशस्त बॅकयार्ड असून त्यात सुंदर स्विमिंग पूल आहे. घराभोवती हिरवळ मोठी झाडं आणि बोगनवेलची झाडं दिसतात. त्यामुळे या जागेला एक शांत निवांत आणि रिसॉर्टसारखा लूक मिळतो.

विशालच्या फार्महाऊसमध्ये प्रशस्त बॅकयार्ड असून त्यात सुंदर स्विमिंग पूल आहे. घराभोवती हिरवळ, मोठी झाडं आणि बोगनवेलची झाडं दिसतात. त्यामुळे या जागेला एक शांत, निवांत आणि रिसॉर्टसारखा लूक मिळतो.

घरातील लिव्हिंग रूमही खास पद्धतीने सजवण्यात आली आहे. ती वरच्या मजल्यावर असून तिथे मोठा सोफा आणि दगडी भिंतींचा आकर्षक वापर करण्यात आला आहे. घराच्या दोन्ही मजल्यांवर स्टोन-क्लॅड भिंती दिसतात. लाकडी फर्निचर आणि जिन्यांमुळे घराच्या इंटेरिअरला वेगळा टच मिळतो.

या घरातील आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे इनडोअरसोबतच आउटडोअर जिना. पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून हा जिना थेट पूलच्या भागात येतो. पूलजवळील जागेत पॅटिओ स्टाइल फर्निचर ठेवण्यात आलं असून संपूर्ण परिसराला बीच-हाऊससारखा आरामदायी लूक देण्यात आला आहे.

विशालने त्याच्या फार्महाऊसमध्ये होम म्युझिक स्टुडिओ तयार केला आहे. या स्टुडिओमध्ये स्पीकर्स संगीताशी संबंधित उपकरणं आणि पोस्टर्स पाहायला मिळतात. मात्र या स्टुडिओचं सेटअप अद्याप पूर्ण झालेलं नसल्याचंही समोर आलं.

विशालने त्याच्या फार्महाऊसमध्ये होम म्युझिक स्टुडिओ तयार केला आहे. या स्टुडिओमध्ये स्पीकर्स, संगीताशी संबंधित उपकरणं आणि पोस्टर्स पाहायला मिळतात. मात्र या स्टुडिओचं सेटअप अद्याप पूर्ण झालेलं नसल्याचंही समोर आलं.

विशालच्या संगीतप्रेमाची खास झलक इथे दिसते. त्याच्याकडे मायकेल जॅक्सनच्या ‘Thriller’ अल्बमची स्वाक्षरी केलेली प्रत असून ती त्याने लिलावातून विकत घेतली आहे. याशिवाय फराह खान आणि शाहरुख खान यांच्या स्वाक्षरी असलेलं ‘ओम शांती ओम’चं पोस्टरही घरात पाहायला मिळतं.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bigg Boss 20: तिसऱ्याच दिवशी घरात राडा, 4 स्पर्धक नॉमिनेट; बादशाहबद्दल काय म्हणाली ईशा?
  • Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
  • Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
  • Corporator’s Funds | मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ; 60 लाखांऐवजी आता मिळणार तब्बल…
  • गेल्या 8 महिन्यांपासून OTTवर ट्रेंडमध्ये, 7 एपिसोडची ही सीरिज तुम्ही पाहिलीत का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in