
महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक रंजक होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसची भूमिका महत्वाची होती. आता काँग्रेसने विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply