• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

US-Iran Talk : अमेरिकेसोबत शांतता वाटाघाटीआधीच इराण झुकला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर आली मोठी Good News

April 16, 2026 by admin Leave a Comment

स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून 20 टक्के जगातिक तेल वाहतूक होते. हॉर्मुजमध्ये जे घडतय त्याचा फटका भारतालाही बसतोय. युद्धाला सुरुवात झाल्यापासून स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये इराणने दादागिरी सुरु केली. मूळात म्हणजे हा नैसर्गिक जलमार्ग आहे. पण इराणने इथून जाणाऱ्या जहाजांवर टोल वसुलीची मागणी केली आहे. Getty Images

युद्धाचा आधार घेत देशात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये टोल वसुलीला अधिकृत मान्यता देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ते सतत धमक्या देत आहेत. अमेरिकेसह जगातील सर्वच देशांचा या मागणीला विरोध आहे. भारताने तर हॉर्मुजमधील  जलवाहतूक पूर्णपणे मुक्त असली पाहिजे हे आधीच म्हटलं आहे.  Getty Images

 आता हॉर्मुज पार करण्यासाठी इराणची परवानगी घ्यावी लागते. इराण त्यासाठी जहाजांकडून 20 लाख डॉलरचा टोल घेतो. इराण या टोल वसुलीला अधिकृत करण्यासाठी अडून बसला होता. पण आता त्यांची भूमिका नरमली आहे.  Getty Images

स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा जल मार्ग दोन देशांमधून जातो ओमान आणि इराण.  ओमानमध्ये हॉर्मुजचा जो भाग आहे तिथून जहाजं मुक्तपणे कुठल्याही हल्ल्याच्या भितीशिवाय मार्गस्थ होऊ शकतात. अमेरिकेसोबत होणाऱ्या शांतता वाटाघाटीमध्ये इराणने हा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील ही टोलधाड बंद होईल.  Getty Images

स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा जल मार्ग दोन देशांमधून जातो ओमान आणि इराण. ओमानमध्ये हॉर्मुजचा जो भाग आहे, तिथून जहाजं मुक्तपणे, कुठल्याही हल्ल्याच्या भितीशिवाय मार्गस्थ होऊ शकतात. अमेरिकेसोबत होणाऱ्या शांतता वाटाघाटीमध्ये इराणने हा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील ही टोलधाड बंद होईल. Getty Images

ओमानची भूमिका ध्यानात घेऊन हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कारण या नैसर्गिक जलमार्गावर कोणताही टोल आकारणार नाही अशी ओमानने घोषणा केली होती. यामुळे जगात व्यवस्था बिघडेल असं ओमानचं म्हणणं होतं.   Getty Images

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, थेट रशियासोबत मिळून समुद्रात मोठा खेळ, अमेरिकेत उडाली खळबळ
  • Arvind Sawant | Women’s Reservation Bill | नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
  • MI vs PBKS Live Updates, IPL 2026: मुंबई वानखेडेत दुसऱ्या विजयासाठी सज्ज, पंजाबला रोखणार?
  • LPG पुरवठा सुरळीत होण्यासाठी इतकी वर्षे लागतील, सरकारी अधिकाऱ्याचा दाव्याने वाढले टेन्शन
  • नारी शक्ती विधेयकावर वादळी चर्चा, अरविंद सावंत आक्रमक, संसदेत नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in