
Maharashtra Uniform Civil Code update: मोदी सरकारच्या काळात काही कायद्यांची मोठी चर्चा सुरू आहे. त्यात समान नागरी कायदा हा पण एक वादाचे कारण आहे. या कायद्याची रुपरेषा स्वातंत्र्याच्या सुरुवातीलाच तयार होती, असा दावा सरकारने केलेला आहे. तर आता उत्तराखंड आणि इतर भाजपशासित राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. याविषयीची माहिती शिंदे सेनेचे मंत्री सिद्धेश कदम यांनी दिली. समान नागरी कायदा अंमलबजावणी राज्यात लागू करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून लवकरच कायदा लागू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बातमी अपडेट होत आहे…
Leave a Reply