• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

UBT | मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; खासदाराच्या वक्तव्याने वाढलं ठाकरेंच टेन्शन

May 2, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही काळापासून कुठेना कुठे शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे. दरम्यान त्यानंतर आता पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यात आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे, कारण उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला पुन्हा एकदा खासदार संजय जाधव यांनी दांडी मारली आहे, त्यामुळे ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

मंचावर बोलताना संजय जाधव म्हणाले, ‘मी आज ठाकरेंसोबत उद्याचं सांगता येणार नाही’ खासदार जाधवांचं ठाकरे गट सोडण्याचे सुचक विधान केलं आहे. पुढे ते म्हणाले, मला पक्षाचा आदर आहे मात्र परिस्थितीवर कोणांचं नियंत्रण नाही.

या आधीही, उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर परभणी लोकसभा मतदारसंघाची बैठकी बोलावली होती. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते. मात्र संजय जाधव उपस्थित नव्हते.
दरम्यान चार दिवसांपूर्वी परभणीच्या गेस्ट हाऊसमध्ये आयोजित बैठकीमध्ये संजय जाधव यांनी आपल्या मनातील अस्वस्था शिवसैनिकांसमोर बोलून दाखवली होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नागपूरच्या आदित्य मंगल याने अपंगत्वावर मात करीत बारावीत मिळवले ८४ टक्के गुण
  • CSK vs MI: पलटणमध्ये 3 बदल फिक्स! यलो आर्मी विरुद्ध कुणाचा पत्ता कट?
  • Video : भाजपा मोर्चातील व्हायरल महिला पुन्हा भडकली, आता तर थेट…नव्या व्हिडीओचीत तुफान चर्चा!
  • अभिनेत्रीला पाठवल्या न्यूड क्लिप्स, व्हिडीओ पाहून…अश्लील प्रकार पाहून हिरोईन हादरली!
  • मोठी बातमी! हिंदू मुलींची पहिली डिलिव्हरी असते त्यावेळी…, कालीचरण महाराजांच्या आरोपाने मोठी खळबळ, वातावरण तापणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in