• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Todays Gold Rate: पुन्हा सोन्याच्या भावात वाढ! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…

April 30, 2026 by admin Leave a Comment

मिडलमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या भावावर मोठ्या प्रमाणात झाला होता. आता या युद्धाला पूर्णविराम लागल्यानंतर जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीचे दर घसरले होते. मात्र, आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोने खरेदी करताना विचार करावा लागणार आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोने खरेदी करताना विचार करावा लागणार आहे.

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर  700 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीचे दर हे 3 हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 700 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीचे दर हे 3 हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 53 हजार 676 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 51 हजार 320 रुपये द्यावे लागणार आहेत.

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 53 हजार 676 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 51 हजार 320 रुपये द्यावे लागणार आहेत.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा उधळला डाव
  • मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ? घडामोडींना वेग
  • फक्त पांढरा कुर्ता अन् माधुरीचा डान्स, गाणं इतकं सुंदर की एकदा नाही तर 100 वेळा ऐकाल
  • Rain: घड्याळात 4 वाजताच येथे सुरू होतो मुसळधार पाऊस, आजही चुकला नाही शिरस्ता, ही जागा कोणती?
  • केसांच्या वाढीसाठी ‘हा’ घरगुती हेअर स्प्रे वापरलात तर बाजारात मिळणाऱ्या महागड्या स्प्रेलाही विसराल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in