• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Surya Gochar 2026: सूर्य स्वराशीत करणार प्रवेश, मेष-मकरसह या ५ राशींचे भाग्य उजळणार!

August 17, 2026 by admin Leave a Comment


सूर्य ग्रह सिंह राशीचे स्वामी आहेत. अशा स्थितीत आज सूर्य आपल्या स्वराशीत गोचर करणार आहे. सूर्याने आज सकाळी ८ वाजून ३ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश केला आहे. आता १७ सप्टेंबरपर्यंत तो याच राशीत राहणार आहे आणि त्यानंतर कन्या राशीत गोचर करणार आहेत. वैदिक ज्योतिषानुसार, सूर्य ग्रहाला पिता, आत्मविश्वास, मान-सन्मान आणि यशाचा कारक मानले जाते. सूर्याच्या गोचरामुळे मेष, सिंह, वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या जातकांना लाभ होऊ शकतो. चला, या राशींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना सूर्य ग्रहाच्या गोचर आणि सूर्याच्या प्रभावाने प्रेमसंबंधांत लाभ होईल. तुमचे नातेसंबंध मजबूत होतील. सूर्य गोचराच्या प्रभावाने विद्यार्थ्यांना फायदा मिळेल. घर-परिवारात आनंदाचे वातावरण राहील.

सिंह राशी

सिंह राशीचे स्वामी ग्रह सूर्य आहेत. सूर्याचे गोचरही सिंह राशीत होत आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये प्रगतीचे योग बनतील. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

वृश्चिक राशी

सूर्य ग्रहाच्या गोचरामुळे वृश्चिक राशीच्या जातकांना लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये यशाचे योग बनतील. नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.

धनु राशी

सूर्य गोचर धनु राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होईल. अनेक बाबतीत धनु राशीच्या जातकांना लाभ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहील.

मकर राशी

मकर राशीच्या जातकांना सूर्य गोचराच्या प्रभावाने लाभ होईल. त्यांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी काळ चांगला राहणार आहे. नोकरी आणि व्यवसायात फायदा मिळण्याचे योग बनत आहेत.

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in