
आमदारांना राजकीय पक्षांचं ऐकाव लागतं.
विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही
विधिमंडळ पक्ष तात्पुरस्त्या स्वरुपात असतो.आमदार जेवढ्या काळासाठी निवडून आले, तेवढ्या काळासाठी हा पक्ष असतो.
हे सरकारच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्यासारखं आहे. काही दिवस राहिल्यानंतरच म्हणायचे हे अधिकृत आहे.
10 व्या सूचीनूसार विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नाही.
आमदार असोत किंवा नसतो पक्ष हा आयोगाकडे नोंदणीकृत असतो.
विधिमंडळ पक्षाला महत्व दिलं तर राजकीय पक्षाला महत्व काय
दुसऱ्या पक्षात विलिन होता येतं.
उद्धव ठाकरे हे नेत्यांनी निवडलेले नेते होते.
Leave a Reply