• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shilpa Shinde : ‘भाबीजी घर पर हैं’ फेम शिल्पा शिंदे किती श्रीमंत ? एका एपिसोडसाठी फी किती ?

June 4, 2026 by admin Leave a Comment


Shilpa Shinde Net Worth: अभिनेत्री शिल्पा शिंदे ही नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असते.आता तिने नुकताच असा मोठा खुलासा केला की 'भाबीजी घर पर हैं' च्या प्रोड्युसरवर खोटे आरोप लावले होते. या खुलाशानंतर ती प्रकाशझोतात आली असून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मात्र, ट्रोलिंगमुळे आपल्याला काही फरक पडत नाही, असं शिल्पाचं म्हणणं आहे. शिल्पा शिंदाची एकूण संपत्ती अंदाजे 33 कोटी रुपये आहे आणि एवढी संपत्ती असूनही, या अभिनेत्रीला साधेपणाने आयुष्य जगायला आवडतं. (All Photos : Social Media)

मीडिया रिपोर्ट्सनुसार शिल्पा शिंदेची एकूण संपत्ती 18 ते 33 कोटींच्या दरम्यान आहे. अभिनयाव्यतिरिक्त शिल्पा शिंदे रिॲलिटी शोज आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करते. ती 'बिग बॉस 11' या सीझनची विजेती देखील होती ज्यासाठी तिला मोठी रक्कम मिळाली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा शिंदेची एकूण संपत्ती 18 ते 33 कोटींच्या दरम्यान आहे. अभिनयाव्यतिरिक्त, शिल्पा शिंदे रिॲलिटी शोज आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करते. ती 'बिग बॉस 11' या सीझनची विजेती देखील होती, ज्यासाठी तिला मोठी रक्कम मिळाली होती.

शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर हैं'  2.0 फ्रँचायझीमध्ये परतली असून तिने अंगूरी भाभीची भूमिकेत नवे प्राण फुंकले आहेत. मालिकेत परतल्यापासून शिल्पा शिंदे प्रत्येक भागासाठी 70 हजार रुपये मानधन घेते.

शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर हैं' 2.0 फ्रँचायझीमध्ये परतली असून, तिने अंगूरी भाभीची भूमिकेत नवे प्राण फुंकले आहेत. मालिकेत परतल्यापासून शिल्पा शिंदे प्रत्येक भागासाठी 70 हजार रुपये मानधन घेते.

'बिग बॉस 1' जिंकल्यानंतर शिल्पा शिंदेला बक्षीस म्हणून 44 लाख रुपये मिळाले. सलमान खानच्या या शोमध्ये ती आठवड्याला अंदाजे 6 ते 7 लाख रुपये कमवत होती. बिग बॉस व्यतिरिक्त शिल्पा शिंदे 'खतरों के खिलाडी 14' आणि 'झलक दिखला जा 10' यांसारख्या मोठ्या रिॲलिटी शोमध्येही झळकली होती.

'बिग बॉस 1' जिंकल्यानंतर शिल्पा शिंदेला बक्षीस म्हणून 44 लाख रुपये मिळाले. सलमान खानच्या या शोमध्ये ती आठवड्याला अंदाजे 6 ते 7 लाख रुपये कमवत होती. बिग बॉस व्यतिरिक्त, शिल्पा शिंदे 'खतरों के खिलाडी 14' आणि 'झलक दिखला जा 10' यांसारख्या मोठ्या रिॲलिटी शोमध्येही झळकली होती.

मुंबईत शिल्पा शिंदेच घर असून कर्जतमध्ये सुंदर फार्महाऊस आहे जे तिने स्वतः डिझाइन केल आहे. तिच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स3 आणि मर्सिडीज-बेंझ जीएलसी सारख्या आलिशान गाड्याही आहेत. 'खतरों के खिलाडी १४14 मधील कामासाठी तिला आठवड्याला 7 लाख रुपये फी मिळत होती.

मुंबईत शिल्पा शिंदेच घर असून कर्जतमध्ये सुंदर फार्महाऊस आहे, जे तिने स्वतः डिझाइन केल आहे. तिच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स3 आणि मर्सिडीज-बेंझ जीएलसी सारख्या आलिशान गाड्याही आहेत. 'खतरों के खिलाडी १४14 मधील कामासाठी तिला आठवड्याला 7 लाख रुपये फी मिळत होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घराबाहेर पडू नका… महाराष्ट्रासह या राज्यांना पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
  • संजय दिना पाटलांच्या अडचणी वाढणार? गुणरत्न सदावर्तेंनी सांगितला तो एक पर्याय; म्हणाले बोंब मारून…
  • बायकोचे कॉल डिटेल्स चेक करत असाल तर सावधान, बघा न्यायालयाने काय सांगितलं?
  • याला म्हणायचं डोकं, वडिलांचे ते 3 शब्द ऐकून मुलाने बनवले चित्रपट, ठरले ब्लॉकबस्टर
  • पासपोर्ट बनवणे आता महागले, वाचा नेमके शुल्क किती वाढले ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in