• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rupali Chakankar | एका महिन्यानंतर पुन्हा रुपाली चाकणकर ॲक्टिव्ह मोडवर, नवी अपडेट समोर

April 28, 2026 by admin Leave a Comment


भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांचं नाव वारंवार घेतलं जात होतं. त्यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. चाकणकरांनी सर्व आरोप फेटाळले होते. दरम्यान त्यांच्याबाबतीत एक नवी अपडेट समोर आली आहे.

रुपाली चाकणकर एका महिन्यानंतर पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं सांगितलं जात आहे. नुकतीच त्यांची नाशिकच्या नांदूरमध्ये कार्यकर्त्यांशी बैठक पार पडली. या बैठकीत नेमकं काय घडलं ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र त्यांचे बैठकीतील फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या बैठकीनंतर रुपाली चाकणकरांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Watermelon Death : बिर्याणी त्यावर कलिंगड खाल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो का? डॉक्टर काय म्हणतात?
  • एप्रिल महिन्यामध्ये ‘या’ राशींचे नशीब चमकणार….यामध्ये तुमची रास आहे का?
  • 2 तास 7 मिनिटांचा तो नवा सिनेमा… ‘धुरंधर २’चा मोडला रेकॉर्ड, अवघ्या 4 दिवसांत कमावले 2080 कोटी!
  • बुध-गुरु केंद्र योग: ‘या’ 6 राशींच्या नशिबात आता धनवर्षाव, उत्पन्नात होणार मोठी वाढ
  • रशियाकडून भारताला अत्यंत मोठे गिफ्ट, पुन्हा एकदा निभावली भारतासोबतची मैत्री, थेट दिले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in