• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रशियाकडून भारताला अत्यंत मोठे गिफ्ट, पुन्हा एकदा निभावली भारतासोबतची मैत्री, थेट दिले…

April 28, 2026 by admin Leave a Comment


भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पाकिस्तानचा ऑपरेशन सिंदूरमध्ये घाम फोडलेले S-400 क्षेपणास्त्राबाबत ही बातमी आहे. रशियातून भारतासाठी आनंदाची ही बातमी आहे. 

रशियाने नुकताच चाैथे S-400 क्षेपणास्त्र भारताकडे रवाना केले आहे. मे मध्ये हे भारतीय बंदरावर पोहोचले. S-400 ने ऑपरेशन सिंदूरदरम्यान धमाकेदार कामगिरी केली होती.

रशियाने नुकताच चाैथे S-400 क्षेपणास्त्र भारताकडे रवाना केले आहे. मे मध्ये हे भारतीय बंदरावर पोहोचले. S-400 ने ऑपरेशन सिंदूरदरम्यान धमाकेदार कामगिरी केली होती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांचे म्हणण्यांनुसार 18 एप्रिलला भारतात येणाऱ्या चाैथे सिस्टमचे प्री डिस्पेच निरीक्षण पूर्ण झाले. ज्यानंतर रशियाने हे भारताकडे पाठवले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांचे म्हणण्यांनुसार, 18 एप्रिलला भारतात येणाऱ्या चाैथे सिस्टमचे प्री डिस्पेच निरीक्षण पूर्ण झाले. ज्यानंतर रशियाने हे भारताकडे पाठवले.

हे S-400 राजस्थानच्या सेक्टरमध्ये तैनात केले जाईल. ऑपरेशन सिंदूरदरम्यान या S-400 ने धमाकेदार कामगिरी केली होती. पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले.

हे S-400 राजस्थानच्या सेक्टरमध्ये तैनात केले जाईल. ऑपरेशन सिंदूरदरम्यान या S-400 ने धमाकेदार कामगिरी केली होती. पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले.

 पाकिस्तानने गुजरात आणि पंजाबमध्ये तैनात असलेल्या S-400 सिस्टमला टार्गेट बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना फक्त निराशाच मिळाली. S-400 सिस्टम आता पुन्हा भारतात दाखल होत आहे.

पाकिस्तानने गुजरात आणि पंजाबमध्ये तैनात असलेल्या S-400 सिस्टमला टार्गेट बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना फक्त निराशाच मिळाली. S-400 सिस्टम आता पुन्हा भारतात दाखल होत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार कोण ? एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक, मोठी खलबते
  • मोठी बातमी! भाजपाची विधानपरिषद निवडणुकीसाठी यादी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी, धक्कातंत्राचा वापर
  • IND vs ENG : टीम इंडिया मे महिन्यात इंग्लंड विरुद्ध भिडणार, पाहा वेळापत्रक
  • IPL 2026: रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट, पुढच्या सामन्यात खेळणार की नाही?
  • मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जाणार का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in