• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rahul Gandhi : आता लग्नाचं वय झालं, राहुल गांधींचं थेट विधान, हजारो तरुणींसमोर…नेमकं काय घडलं?

August 22, 2026 by admin Leave a Comment


लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात हजारो तरुणींशी संवाद साधला. छात्रों की गूंज या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनेक तरुणींनी मंचावर जाऊन त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या.

राहुल गांधी यांनी यावेळी पीपीटीच्या माध्यमातून महिला अत्याचार त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची आकडेवारी मांडली. तसेच तरुणींनी त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी लढलं पाहिजे असं मत व्यक्त केलं.

राहुल गांधी यांनी यावेळी पीपीटीच्या माध्यमातून महिला अत्याचार, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची आकडेवारी मांडली. तसेच तरुणींनी त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी लढलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं.

प्रत्येक 100 महिलांमधील 6 महिलांवर बलात्कार होतो. 29 टक्के महिलांवर हिंसाचार केला जातो. जमलेल्या एकूण तरुणींपैकी 80 टक्के तरुणींनी विनयभंगाच्या प्रसंगांना तोंड दिलेलं आहे अशी आकडेवारी सांगितली.

प्रत्येक 100 महिलांमधील 6 महिलांवर बलात्कार होतो. 29 टक्के महिलांवर हिंसाचार केला जातो. जमलेल्या एकूण तरुणींपैकी 80 टक्के तरुणींनी विनयभंगाच्या प्रसंगांना तोंड दिलेलं आहे, अशी आकडेवारी सांगितली.

तसेच यावेळी बोलताना मुलींबद्दल आता तुझं लग्नाचं वय झालं आहे असं सांगितलं जातं. मुलींच्या वयाचा वेळेचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. 15 ते 29 वर्षांची मुलगी घरात 5.5 तास काम करते. त्याच घरात मुलगा फक्त 30 मिनिटे काम करतो असा फरक सांगितला.

तसेच, यावेळी बोलताना मुलींबद्दल आता तुझं लग्नाचं वय झालं आहे, असं सांगितलं जातं. मुलींच्या वयाचा, वेळेचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. 15 ते 29 वर्षांची मुलगी घरात 5.5 तास काम करते. त्याच घरात मुलगा फक्त 30 मिनिटे काम करतो, असा फरक सांगितला.

मुलगा घरी उशिरा येऊ शकतो. तो बाहेर जाऊ शकतो. पण मुलींना रात्री आठच्या आत घरी यावं लागतं. मुलांना तीन ते चार वेळा परीक्षा देता येते. परंतु मुलींना परीक्षेसाठी फक्त एकदाच संधी दिली जाते. तुझं लग्नाचं वय झालं आहे लग्न कर असं सांगितलं जातं असा भेदभावही सांगितला.

मुलगा घरी उशिरा येऊ शकतो. तो बाहेर जाऊ शकतो. पण मुलींना रात्री आठच्या आत घरी यावं लागतं. मुलांना तीन ते चार वेळा परीक्षा देता येते. परंतु मुलींना परीक्षेसाठी फक्त एकदाच संधी दिली जाते. तुझं लग्नाचं वय झालं आहे, लग्न कर असं सांगितलं जातं असा भेदभावही सांगितला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in