• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Photo : कागदं फेकले, कांद्याचा ट्रे फेकला, अमित ठाकरेंचा संताप पाहिलात का? पुण्याच्या कॉलेजात फुल्ल राडा!

August 31, 2026 by admin Leave a Comment


मनसे नेते अमित ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सुविधांची पाहणी केली आहे. या सुविधांच्या दर्जावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तंत्रशिक्षण महाविद्यालयातील कॉलेजमध्ये जेवणाचा दर्जा चांगला नाही, खेळाडूंना प्रशिक्षण मिळत नाही, अशा तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी या कॉलेजला आज भेट दिली.

यावेळी अमित ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधेच्या दर्जावरून त्यांनी कॉलेजचे अधीक्षक तसेच मुख्याध्यापकांना जाब विचारला.

तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा द्या, चांगलं जेवण द्या. आमचे मुलं इथून पुढे दररोज पहाणी करतील असंही यावेळी अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता, हा फोटो पाहून देखील अमित ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी तो फोटो हटवायला लावला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! 4 भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी
  • chanakya Niti : चाणक्य यांचे फक्त 5 सल्ले ऐका, आयुष्यात होईल आमूलाग्र बदल; वाचा…
  • 1 September Rashifal : सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल, वाचा तुमच्या राशीत नेमकं काय आहे?
  • 6 ते 7 थार, 2 स्कॉर्पिओ, 3 जेसीबी, 8 ट्रॅक्टर, अनेक दुचाकी जिंकून देणाऱ्या ओम्याचा खुराक काय होता ? ऐकाल तर चाट पडाल
  • Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार ऐनवेळी संकटात सापडणार, काँग्रेसच्या 2 मंत्र्यांकडून थेट इशारा; काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in