• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जबरदस्तीने अधिग्रहित केलेल्या जमिनीची भरपाई पूर्णपणे करमुक्त? जाणून घ्या

February 9, 2026 by admin Leave a Comment

2026 च्या अर्थसंकल्पाने जमीन मालक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने हे स्पष्ट केले आहे की, जर तुमची जमीन RFCTLARR कायद्यांतर्गत जबरदस्तीने संपादित केली गेली असेल तर त्यावर मिळणारी भरपाई आणि त्यासंबंधित कोणत्याही उत्पन्नावर यापुढे कर आकारला जाणार नाही. हा नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल आणि कर वर्ष 2026-27 आणि त्यापुढील […]

Filed Under: Latest News

Gold Rate : सोन्याचा जबर दणका, एकाच दिवसात सर्वात मोठी वाढ, 10 ग्रॅमचा भाव थेट…सामान्यांची चिंता वाढली!

February 9, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. भू-राजकीय परिस्थिती आणि अमेरिकेचे व्यापार धोरण यामुळे लोक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याया निवडत आहेत. त्यामुळेच सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी घसरतो आहे. (फोटो सौजन्य- मेटा आय) सोन्याचा भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना पाहायला मिळत होते. परंतु आता पुन्हा एकदा सोने आणि चांदी या दोन्ही […]

Filed Under: india

ZP Elections Results: खासदार, आमदार, माजी आमदारांच्या नातेवाईकाचं काय झालं? पहा एका क्लिकवर

February 9, 2026 by admin Leave a Comment

आज राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात भाजप आणि महायुतीने शानदार विजय मिळवला आहे. 12 पैकी 11 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या निवडणुकीत खासदार, आमदार, माजी आमदार यांचे नातेवाईक मैदानात उतरले होते. यातील काही उमेदवारांचा विजय झाला आहे, तर काहींना […]

Filed Under: Latest News

मोहन भागवतांनी सर्व गैरसमज..; RSS च्या कार्यक्रमानंतर अदनान सामीची पोस्ट चर्चेत

February 9, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) दोन दिवसीय शताब्दी समारोह आयोजित करण्यात आला होता. हा समारोह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे चर्चेचा विषय ठरला होता. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सलमान खान, रणबीर कपूर यांसारखे सुपरस्टार हजर होते. तर दुसऱ्या दिवशी रविवारी विकी कौशल आणि अनन्या पांडे यांसारख्या सेलिब्रिटींची उपस्थिती पहायला मिळाली. संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित या […]

Filed Under: entertainment

फेब्रुवारीमध्ये घर जमीन आणि मालमत्ता खरेदी करायचीय, तर जाणून घ्या ‘हे’ शुभ मुहूर्त

February 9, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यक्रम करण्याआधी योग्य वेळ पाहणे जितकं महत्वाचं असतं तितकेच एखाद्या मोठी गोष्टीच्या खरेदीपूर्वी शुभ मुहूर्त पाहणे आवश्यक असते. असे मानले जाते की अशुभ वेळी वस्तू खरेदी केल्याने त्याचा नकारात्मक परिणाम व्यक्तीवर होऊ शकतो. समजा शुभ वेळ न पाहता एक फ्लॅट खरेदी केलात तर त्या वेळेचा वाईट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. […]

Filed Under: lifestyle

OTP स्कॅम झाल्यास भरपाई मिळते की नाही? जाणून घ्या आरबीयाचा नवा नियम

February 9, 2026 by admin Leave a Comment

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) छोट्या फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये पीडितांना दिलासा देण्यासाठी नवीन नुकसान भरपाई रचना सुरू केली आहे. 25,000 रुपयांपर्यंतच्या फसवणुकीसाठी ग्राहक जबाबदार राहणार नाही. ग्राहक आणि बँका प्रत्येकी 15 टक्के  रक्कम देतील, उर्वरित रक्कम RBI देईल. ही सुविधा फक्त एकदाच उपलब्ध असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्राहकांची सुरक्षा मजबूत करण्यावर भर देत छोट्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 745
  • Page 746
  • Page 747
  • Page 748
  • Page 749
  • Interim pages omitted …
  • Page 1172
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेने नाकेबंदी उठवली नाही तर… इराणची हादरवणारी धमकी, जगात हाहाकार, थेट..
  • Rahul Gandhi: महिला आरक्षण विधेयक तर लोकसभेत आपटलं, पण हे ’16 नंबर’ चं काय आहे कोडं? राहुल गांधी भाजपची डोकेदुखी वाढवणार?
  • IPL 2026 Mumbai Indians : ‘हार्दिक पंड्या तू कॅप्टनशिप सोड आणि नेतृत्व..’ मुंबई इंडियन्सची स्थिती पाहून कोणी केली कळकळीची विनंती?
  • Gold Price Today : अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधीच गुड न्यूज, सोन्याचे भाव धडाम् ! तुमच्या शहरात किती किंमत ?
  • US-Iran Talk : अमेरिका-इराण संघर्षात एक सकारात्मक बातमी, चर्चेची नवीन तारीख आणि ठिकाण ठरलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in