राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले […]
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश, किती ठिकाणी विजय? फडणवीसांनी सांगितला आकडा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आता जवळपास हाती आले आहेत. महापालिका निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. भाजपला या निवडणुकीत मोठं यश मिळालं असून, या निकालावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 2017 मध्ये देखील आम्ही अतिशय चांगली मुसंडी ग्रामीण भगामध्ये मारली होती. 2014 असेल […]
जाऊ बाई जोरात… धाकलीनं केला थोरलीचा पराभव; अवघ्या दोन मतांनी… लातूर आलंय पुन्हा चर्चेत
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आज राज्यातील 12 जिल्हा परिषदांचा निकाल जाहीर झाला आहे. यात भाजपचे वर्चस्व पहायला मिळाले. अनेक ठिकाणी उमेदवारांनी बोटावर मोजण्याइतक्या मतांनी विजय मिळवला आहे. अशातच आता लातूरमधील एका निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. धाकट्या जाऊबाईने थोरल्या जाऊबाईचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे या […]
अजितदादांच्या राष्ट्रवादीने गड राखला, पुणे जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप आमने-सामने होते. या निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सलग दुसऱ्यांना पुणे महापालिकेत भाजपला मोठं यश मिळालं, तर राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला. मात्र या निवडणुकीनंतर झालेल्या पुण्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार […]
GK : महात्मा गांधीजींचा नोटांवरील फोटो हटवता येऊ शकतो का? वाचा कायद्यात तरतूद काय!
भारताच्या चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो असतो. ज्या नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटो नाही, ती नोट भारतात चालत नाही. परंतु अनेकदा महात्मा गांधी यांचा नोटेवरील फोटो बदलता येऊ शकतो का? याबाबत जाणून घेऊ.. तसं पाहायचं झालं तर महात्मा गांधी यांची फोटो भारतीय चलनी नोटांवरून हटवता येऊ शकतो. अद्यापतरी भारत सरकार किंवा आरबीआयने महात्मा […]
Zilla Parishad Election Result 2026: माजी सरपंच, रिल्स स्टार निर्मला नवले हरल्या की जिंकल्या ?
सोशल मीडियावर हजारो फॉलोअर असलेले म्हणजे राजकारणात यश मिळते असे नाही. कारण रिल्सच्या माध्यमातून चर्चेत असलेल्या निर्मला नवले यांचा शिरुर येथील कारेगाव गणातून पराभव झाला आहे. राष्ट्रवादी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिले होते. मात्र, भाजपाच्या मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा २७०० मतांनी पराभव केला आहे. कारेगावच्या माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले […]