बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी फार कमी चित्रपट केले मात्र, त्यांची संपत्ती पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जी 700 कोटींची मालकीण आहे. जिने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यासोबतच एका प्रसिद्ध साबणाच्या जाहिरातीने तिला प्रचंड ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर फॅशन वर्ल्डमधून तिचा थेट चित्रपटसृष्टीपर्यंतचा मार्ग खुला […]
एका चार्जमध्ये 543 किमी धावणार कार, 2026 मध्ये भारतात या 5 इलेक्ट्रिक कार घालणार धुमाकूळ
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असून 2026 हे वर्ष इलेक्ट्रिक कारसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अनेक मोठ्या ऑटो कंपन्या 20 लाखांपेक्षा कमी किंमतीत नवीन इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे मारुती सुझुकी आणि टोयोटा यांसारख्या दिग्गज कंपन्याही याच काळात भारतीय बाजारात आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कार सादर करणार आहेत. चला तर जाणून घेऊया […]
BMC Mayor : मुंबईत भाजपचाच महापौर ! पण दुसऱ्यांदा… कोण होते पहिले महापौर ?
बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज बऱ्याच वर्षांनी बीएमसीला महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे. महायुतीकडून भाजपच्या रितू तावडे या महापौर असतील तर शिवसेनेचे संजय घडी हे उपमहापौरपद स्वीकारणार आहेत. अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. या निवडणुकीत महापौरपदासाठी भाजप सेनेत रस्सीखेच झाल्याचे बोलले जात होते. अखेर भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. मात्र रितू तावडे यांच्या रुपाने भाजपचा […]
IND vs PAK : पाकिस्तानचा नवीन बॉलर उस्मान तारीक टीम इंडियासाठी का धोकादायक? आधीच दिला इशारा
Usman Tariq : पाकिस्तानचा एक नवीन बॉलर चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो अजून 5 सामनेही खेळलेला नाही. पण तरीही त्याची चर्चा आहे. परफॉर्मन्सपेक्षा बॉलिंग Action मुळे त्याची जास्त चर्चा आहे. पाकिस्तानच्या या नव्या गोलंदाजाचं नाव आहे उस्मान तारीक. हा स्पिनर आहे. उस्मान तारीकची गोलंदाजीची Action आयसीसीच्या निकषांमध्ये बसते. पण मैदानावरच्या प्रतिस्पर्धी टीमला मात्र त्याच्या गोलंदाजी […]
महापौरपदाचा पदभार स्वीकारताच पहिली कारवाई कोणावर? रितू तावडेंनी ॲक्शन प्लॅनच सांगितला
मुंबई महानगरपालिकेत आज ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदाची औपचारिक घोषणा केली जाणरा आहे. तब्बल ४४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भाजपचा दुसरा महापौर मुंबईच्या महापौरपदी विराजमान होत आहे. भाजपच्या रितू तावडे यांची महापौरपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. तर शिवसेना शिंदे गट गटाचे संजय घाडी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विरोधी पक्षाकडून कोणताही अर्ज दाखल न झाल्याने […]
या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून प्रेमात पडला होता लग्न झालेला अभिनेता, पण तिच्या लग्नानंतर रात्रभर रडत बसायचा
बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी, प्रभावी आणि चर्चेत असलेले चित्रपटकार म्हणून राज कपूर यांचं नाव नेहमीच आदराने घेतलं जातं. उत्कृष्ट अभिनेता, संवेदनशील दिग्दर्शक आणि दूरदृष्टी असलेले निर्माते म्हणून त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीला नवी ओळख दिली. मात्र, रुपेरी पडद्यावर रोमँटिक आणि स्वप्नाळू कथा सांगणारे राज कपूर खऱ्या आयुष्यात मात्र एक कुटुंबवत्सल व्यक्ती होते. तीन मुले आणि दोन मुलींचे वडील […]