• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दहशतवाद, व्यापार आणि स्टार्टअप… इस्रायली संसदेतून PM मोदींचे जगाला 10 मोठे संदेश

February 25, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीने त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यांना विशेष गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी इस्रायली संसदेला संबोधित केले. आपल्या भाषणात मोदींना दहशतवाद, व्यापार, तंत्रज्ञान यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे जाणून घेऊयात. दहशतवादी हल्ल्यावर […]

Filed Under: india

NZ vs SL : रचीन रवींद्रच्या फिरकीची कमाल, न्यूझीलंडचा 61 धावांनी विजय, श्रीलंकेचं पराभवासह पॅकअप

February 25, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत न्यूझीलंडने श्रीलंकेवर मोठ्या फरकाने मात करत विजयाचं खातं उघडलं आहे. न्यूझीलंडचा सुपर 8 फेरीतील पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे न्यूझीलंडसाठी सेमी फायनलच्या हिशोबाने श्रीलंकेविरुद्धचा सामना फार अटीतटीचा होता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचं श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या निकालाकडे लक्ष लागून होतं. […]

Filed Under: cricket

Chanakya Niti : आयुष्यात कधीच करू नका या लोकांशी मैत्री, चूक केल्यास होईल भयंकर नुकसान!

February 25, 2026 by admin Leave a Comment

आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. त्यांनी दिलेल्या संदेसानुसार तुम्ही ज्या लोकांसोबत राहता, त्याच लोकांसारके तुम्ही बनता. तुमचा विकासही त्याच लोकांच्या संस्कारानुसार होतो. त्यामुळे नेहमी चांगल्या आणि आपल्यापेक्षा उत्कृष्ट लोकांशी मैत्री करायला हवी. आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी तुमच्या विषयी वाईट बोलणारी तसेच कोणतीही स्थिती असली तरीही दुमचे दोष सांगून तुम्हाला अडचणीत आणणाऱ्या व्यक्तीसोबत […]

Filed Under: Latest News

शिल्पा शेट्टीचं रेस्टॉरंट एकदम भारी, दिवसाची कमाई 2-3 कोटी? सत्य आले समोर

February 25, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे मुंबईतील बास्टियन हे आलिशान रेस्टॉरंट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शिल्पा या रेस्टॉरंटमधून दररोज सुमारे 2-3 कोटी रुपये कमावते अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे अनेकांनी या रेस्टॉरंटला कुबेराचा खजिना असे म्हटले होते. लोक लॅम्बोर्गिनीसारख्या महागड्या गाड्यांमध्ये या रेस्टॉरंटमध्ये येतात. तसेच ग्राहकांच्या टेबलांवर लाखोंचे बिल येते अशी माहिती समोर आली होती. […]

Filed Under: entertainment

Maratha Empire Map: मराठा साम्राज्याचा नकाशा NCERT पुस्तकातून हटवला, राजपूत घराण्यांचा दबाव? नागपूर राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले आक्रमक

February 25, 2026 by admin Leave a Comment

Mudhoji Raje Bhosale : NCERT इयत्ता ८ वीच्या पाठ्य पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटल्याचा वाद पेटला आहे. नागपूर राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले यांनी याविषयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षण मंत्री आणि NCERT ला त्यांनी पत्र लिहिलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत या संदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी […]

Filed Under: india

मुलं रोज नाश्त्यात नवीन कायतरी खायला मागताय? तर त्यांना बनवून द्या झटपट पॉइनॲप्पल फ्रेंच टोस्ट, जाणून घ्या रेसिपी

February 25, 2026 by admin Leave a Comment

रोज सकाळी उठताच प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न म्हणजे आज नाश्त्यात काय बनवायचे? त्यात मुलांना आवडेल असा कोणता नाश्ता तेही झटपट आणि हेल्दी बनवता येईल हा विचार सुरू असतोच. तर तुम्ही सुद्धा या समस्येमध्ये पडलेले असाल तर चिंता करून नका. कारण आजच्या लेखात आपण खरोखरच एक चविष्ट आणि नााविन्यपूर्ण अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी मुलांपासून […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 707
  • Page 708
  • Page 709
  • Page 710
  • Page 711
  • Interim pages omitted …
  • Page 1205
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : हातात पैसा टिकतच नाही? मग करा हे 5 सोपे उपाय
  • PBKS vs LSG : पंजाबचा झंझावात कायम, पाचवा विजय, लखनौचा 54 धावांनी धुव्वा
  • दीपिकाचे वडील होते या अभिनेत्रीच्या प्रेमात, लग्नाची खबर वाचून कोसळलं होतं रडू
  • Bigg Boss Marathi 6 Winner : रत्नागिरीची तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी 6’ची महाविजेती
  • LSG vs PBKS : 6,6, कॅप्टन ऋषभ पंतचा एकहाती षटकार, मार्को जान्सेनची धुलाई, एका ओव्हरमध्ये किती धावा? पाहा व्हीडिओ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in