मुंबईत अजित पवार यांच्या कथित विमान अपघातासंदर्भात तक्रार दाखल करण्याचा रोहित पवार यांचा प्रयत्न फसल्यानंतर, आता ते बारामती पोलीस ठाण्यात या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत युगेंद्र पवार देखील पोलिसांशी चर्चा करत आहेत. यापूर्वी, मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास नकार दिला गेल्याने रोहित पवार आक्रमक झाले होते. या अपघातानंतर, ब्लॅक बॉक्स जळाल्याची प्राथमिक माहिती […]
IND vs ZIM : सेमीफायनल लक्ष्य, जिंकताना रनरेट पण हवाच, मग आज झिम्बाब्वे विरुद्ध पहिली बॅटिंग की, बॉलिंग फायद्याची?
टीम इंडिया आज सुपर-8 राऊंडमधील दुसरा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. त्यामुळे झिम्बाब्वे विरुद्ध आज होणारा सामना जिंकणं क्रमप्राप्त बनलं आहे. त्याशिवाय या सामन्याआधी दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिजमध्ये होणारा सामना सुद्धा टीम इंडियासाठी महत्वाचा आहे. भारत-झिम्बाब्वे सामन्याआधी दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिजमध्ये होणारा सामना का महत्वाचा आहे? ते समजून घेऊया. कारण दक्षिण आफ्रिकेने वेस्ट […]
Ajit Pawar Death : अखेर भावासाठी भाऊ धावला… राजेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात… अजितदादा अमर रहेच्या घोषणा; शेकडो कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख , राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आत महीना होत आला आहे. गेल्या महिन्यात, 28 जानेवारी रोजी त्यांचं विमान बारामतीजवळ क्रॅश झालं आणि त्यामध्ये अजित दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. बारामतीसह अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. पवार कुटुंबियांचा शोकाकूल चेहरा पाहून तर सर्वांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा […]
धर्मेंद्र यांच्या कुटुंबात टेन्शन ! हेमा मालिनींच्या लेकींशी सनी-बॉबीचं बिघडलं नातं ? अभिनेत्रीने सोडलं मौन..
हिंदी चित्रपसृष्टीतील अतिशय देखणे, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचं गेल्या वर्षी निधन झालं. नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं जाणं हे फक्त देओल कुटुंबासाठी नव्हे तर सर्वांसाठीच वेदनादायक होतं. कुटुंबीय, मित्र-मंडळी, चाहते सर्वांनाच यामुळे मोठा धक्का बसला. दरम्यान 79 व्या बाफ्टा पुरस्कारांच्या “इन मेमोरियम” सेगमेंटमध्ये धर्मेंद्र यांना चित्रपट उद्योगातील योगदानाबद्दल […]
PM Modi: इन्स्टावर मोदींचा डंका…तरुणाईच्या गळ्यातील ताईत, 10 कोटी फॉलोअर्स असलेले जगातील पहिले नेते, ट्रम्प यांना टाकले मागे
PM Modi on Instagram: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर 100 दशलक्ष म्हणजे 10 कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. हा एक विश्व विक्रम आहे. असा जागतिक रेकॉर्ड करणारे ते एकमेव नेते आहेत. त्यांनी 2014 मध्ये इन्स्टाग्राम खाते उघडले होते. तेव्हापासून त्यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता वाढत गेली. आज ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले आहेत. ते समाज माध्यमावरील […]
How Much Beer Can Kill You: बिअर पिताना कधीच ही चूक करु नका, अन्यथा होऊ शकतो थेट मृत्यू
आजकाल अनेकजण पार्ट्यांमध्ये असो किंवा आनंदाच्या क्षणी दारु पिताना दिसतात. पण मजा मस्ती करत असताना कधी कधी जास्त प्रमाणात दारु प्यायली जाते. या जास्त प्रमाणात दारु प्यायल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. कधीच कोणी दारु पिताना तुमच्या शरीरासाठी किती योग्य आहे याचा विचार करत नाही. खरे सांगायचे झाले दतर जास्त प्रमाणात एकाच वेळी बिअर किंवा दारु […]